उल्हासनगर येथे वैध मार्गाने गोमांस पकडून देणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर पोलिसांचा लाठीमार !

गो-तस्करांना मारल्याविषयी ओरड करणारे अशा घटनांच्या वेळी कुठे लपून बसतात ? गो-तस्करांना मारहाण करणारे वृत्त दिवसभर दाखवणार्‍या एकाही वाहिनीने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी मारल्याचे वृत्त एकदाही दिले नाही, हे लक्षात घ्या ! Read more »

बेंगळूरू पोलिसांकडून भगवान श्री गणेशाचे रूप घेतलेल्या व्यक्तीचा वापर

बेंगळूरू येथील वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहन चालवण्याचा संदेश देण्यासाठी श्री गणेशाचा वापर केला आहे. यापूर्वी बेंगळूरू पोलिसांनी यमदेवतेचा वापर केला होता. Read more »

रामायणावर टीका करणारे तेलुगू चित्रपट समीक्षक काथी महेश ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार

भारतात देवतांवर टीका करणार्‍यांना केवळ तडीपार करण्याची शिक्षा एखाद्याच प्रकरणात होते अन्यथा शिक्षाच होत नाही; मात्र पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍यांना फासावर लटकवले जाते ! Read more »

श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष सरदार कुणाल श्रीवास्तव यांना अटक

मंदसौर येथील श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष सरदार कुणाल श्रीवास्तव यांनी नगरातील समाजप्रमुखांसह अवैधरित्या मांस आणि अंडी विक्रीच्या दुकानांना गावाबाहेर स्थानांतरित करण्याच्या मागणीसाठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत २४ जूनला समाजातील विविध प्रतिनिधींनी एकत्रित येऊन गांधीवादी पद्धतीने वरील मागणीसाठी आवाहन केले होते. Read more »

व्यवस्थेला व्यवस्थेनुसार चालण्यासाठी बाध्य करणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य – अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी

रस्त्यावरील प्रार्थनास्थळे हटवण्याच्या संदर्भातही प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा अनुभव आला, असे प्रतिपादन इंडिया विथ विज्डम ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनात केले. Read more »

हिंदूंच्या मिरवणुकीत अडथळा आणणारे राजस्थान पोलीस !

ब्राह्मण समाजाकडून जयपूर (राजस्थान) येथे २२ एप्रिल २०१८ या दिवशी खानिया मंदिर ते ५२ फूट हनुमान मंदिरापर्यंत भगवान परशुरामाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला रितसर अनुमती काढण्यात आली होती. तरीही काही पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. Read more »

संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणात शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक

दंगेखोरांना पहाताच पसार झालेले पोलीस तक्रार देण्यासाठी मात्र समोर आले. पोलिसांच्या या मोगलाईमुळे शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘दंगलीच्या प्रकरणी पोलीस आणि दंगेखोर यांच्या विरोधात १९ मे या दिवशी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे’, असे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. Read more »

केर्ले : पोलिसांनी उतरवलेला अफझलखानवधाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी पुन्हा लावण्यास भाग पाडले

पोलिसांना अफझलखानवधाचा फलक पुन्हा लावण्यास भाग पाडणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचा फलक लावण्यास प्रतिबंध होणे, हे सरकारला लज्जास्पद ! Read more »

पुणे : निवृत्त सैन्याधिकार्‍याची भूमी बळकावल्याच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद

कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे. Read more »

निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक रोखली

काचरकनहळ्ळी येथील सर्वज्ञनगर क्षेत्रातील कोदंडराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी नरसापूर येथून नेण्यात येणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी रोखली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​