भाग्यनगर येथील मोजो टी.व्ही.च्या महिला पत्रकार कविता जक्कल, तसेच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघींना केरळमधील २५० पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यात मंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात…
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध अद्यापही तितक्याच शक्तीने चालू आहे.
गरब्यासाठी येणार्यांचे ओळखपत्र पहाणार्यांवर टीका करणारी प्रसारमाध्यमे अशी वृत्ते लपवतात, हे लक्षात घ्या ! धर्मांधांवर कारवाई करण्याविषयी बोटचेपी भूमिका घेणार्या पोलिसांनी हिंदूंविषयी अशी भूमिका घेतली…
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला.
हिंदूंच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून आकाश-पाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी मशिदीत महिलांना प्रवेश नसण्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
शांतता समितीच्या बैठकीत डॉ. नरेंद्र पाटील यांनी पोलीस प्रशासनास ‘तुम्ही ज्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्याची चेतावणी देत आहात, त्याचप्रमाणे पहाटे ६ वाजण्यापूर्वी वाजणार्या…
सिलीगुडी (बंगाल) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकार्यावर केरोसिन ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी अन्य पोलिसांनी त्यांना वाचवले.
गोरक्षणाच्या वेळी जमावाकडून होणार्या गोतस्करांच्या मारहाणीवर मात्र हीच प्रसारमाध्यमे बेंबीच्या देठापासून हिंदुविरोधी ओरड मारण्यात आघाडीवर असतात !
तरिकेरे येथे १८ सप्टेंबरच्या दिवशी सालुमरदम्मा देवस्थानाजवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तीविसर्जन मिरवणूक चालू होती. ती कोडी कॅम्पजवळ असलेल्या हॉटेलकडे…
बर्याच ठिकाणी धर्मांधांचा जमाव श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवतो ! अशा वेळी पोलीस कुठे असतात ? विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मांधांना…