सिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या धर्मांध अधिकार्‍याला तात्काळ निलंबित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

सिंहगडावर दूरदर्शन केंद्रात साहाय्यक अभियंता म्हणून काम करणारा धर्मांध लतीफ सय्यद हा २५ फेब्रुवारीला सकाळच्या वेळी इमारतीबाहेर मोकळ्या जागेत विवस्त्र बसलेला आढळून आला. Read more »

धर्मांधांनी अपहरण केलेली अल्पवयीन हिंदु मुलगी ९ मास धर्मांधांच्या कह्यात

कुर्बान अली आणि त्याचा मुलगा मिंटू शेख यांनी येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे ९ जून २०१७ या दिवशी अपहरण केले. तेव्हापासून म्हणजे ९ मास ही मुलगी कोलकाताच्या ‘गार्डन रीच’ क्षेत्रात या धर्मांधांच्या कह्यात आहे. Read more »

धुळे शहरात अफझलखानवधाचे चित्र लावण्यास पोलिसांचा विरोध !

अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला. Read more »

पशूवधगृहावर धाड घातल्यावरून ३ पोलीस निलंबित

कोपरगाव (नाशिक) येथील अवैधरित्या चालणार्‍या पशूवधगृहावर टाकण्यात आलेल्या धाडीत गोवंशियांचे मांस, जिवंत गायी, जनावरांची कातडी, चरबी, चरबीपासून बनवलेले तूप आणि अन्य साहित्य मिळून जवळपास १ कोटीहून अधिक माल जप्त करण्यात आला. Read more »

घुसखोर बांगलादेशींना खोटी ओळखपत्रे करून देणार्‍या धर्मांधासह एकाला अटक

खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र आदी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मशीद बंदर परिसरातून अटक केले. Read more »

धर्मांध पोलिसाने केला बालिकेचा विनयभंग !

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्यातील एका धर्मांध पोलिसाने बालिकेचा विनयभंग केल्याची घटना ५ फेब्रुवारीला घडली. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. Read more »

देहलीतील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला पोलिसांनी ऐनवेळी अनुमती नाकारली

संसद मार्ग येथे २८ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि हे आंदोलन चालू होण्याच्या काही वेळेपूर्वीच पोलिसांनी या आंदोलनास अनुमती नाकारली. Read more »

‘पद्मावत’ चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण न होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांना पोलिसांकडून १४९ अन्वये नोटीस

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा तुम्ही आणि तुमचे समर्थक यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल…. Read more »

सांगली पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीला पद्मावत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्याची अनुमती नाकारली !

पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते. Read more »

कराड (जिल्हा सातारा) येथील लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस पोलिसांनी अनुमती नाकारली !

इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​