मूळचा नेपाळ येथील रहाणारा आणि कतारमध्ये मजुरीचे काम करणार्या इजराइल नदाफ नावाच्या युवकाने राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील बांदीकुई येथील एका १३ वर्षीय मुलीला ‘इंस्टाग्राम’द्वारे प्रेमाच्या जाळ्यात…
कर्नाटक पोलीस आणि सैन्यदलाचा गुप्तचर विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सैन्याविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणार्या एका टोळीतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शराफुद्दीन असे…
दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर एकाच दिवशी त्या ‘संचेती हॉस्पिटल’ जवळून पुण्यात प्रवेश करतात. त्या वेळी रुग्णालयाजवळ पू. संभाजी भिडेगुरुजी धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात…
सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद तालुक्यातील बेरौरा गावामध्ये मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंच रेशमा यांनी सरपंच असतांना काही शौचाले बांधली होती.
वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी आलेल्या ‘ज्ञानवापी मुक्ती महापरिषदे’च्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी रोखले. साधारण ३० कार्यकर्त्यांना काशी विश्वनाथ मंदिर…
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील इदगाह मशिदीच्या प्रकरणी हिंदु पक्षाकडून याचिका करणारे अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांना ठार मारण्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिल्याचे समोर आले आहे.
ओडिशातील भद्रक जिल्ह्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून अजान देण्याच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हरप्रिया साहू यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. त्यांनी भोंगे काढण्याची मागणी केली…
नमाजपठण करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून यास विरोध करण्यात आला होता.
पास्टर डॉम्निक याच्या बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणाचे अन्वेषण यापुढेही चालू रहाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलिसांनी पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक…
आजारातून बरे करण्याचे आमीष दाखवून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’चा पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक करण्यात आली…