Menu Close

दंगलींना ममता बॅनर्जी सरकार उत्तरदायी ! – मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरसिम्हा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ६ सदस्यीय समितीने तिच्या अहवालात हा ठपका ठेवला आहे. ‘ही दंगल पूर्वनियोजित होती आणि नंतर ती…

कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद पोलीस चकमकीत ठार

उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद हा पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यासह गुलाम नावाच्या गुंडही मारला गेला आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील चंदननगरातील शीतलामाता मंदिरात धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करून तेथील हिंदूंना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

धर्मांध मुसलमानाच्या छळाला कंटाळून दलित हिंदु युवतीची आत्महत्या !

या युवतीच्या भावाने सांगितले, ‘शमदाद माझ्या बहिणीवर विवाह करण्यासाठी सातत्याने दबाव आणत होता. याविषयी आम्ही दोन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास गेलो होतो; मात्र…

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ९ एप्रिलच्या रात्री ही तोडफोड करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना…

पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालच्या हुगळीमध्ये श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराविषयी माहिती घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या ‘फैक्ट फाइंडिंग कमेटी’ला पोलिसांनी पीडित हिंदूंची भेट घेऊ दिली नाही.

पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करणार !

भारताच्या विरोधात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकिस्तानने त्याच्या देशातील आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ चालू करण्याची घोषणा केली. या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या…

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने…

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली.…

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य – आमदार टी. राजासिंह

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य आहे, असे रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.…