Menu Close

वाराणसी येथे दुकानावर पाकचा झेंडा फडकावणार्‍या तरुणाला अटक

भवानीपूर गावामध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर स्वतःच्या दुकानावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणार्‍या महंमद ताज या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. झेंडा लावतांना शेजारील लोकांनी त्याला विरोध…

सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !

यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी.…

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई करत ते भुईसपाट केले. शहरात मोठ्या प्रमाणावर या पशूवधगृहात गोवंशियांची कत्तल केली जात असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केली होती.

हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवा ! – देहली उच्च न्यायालयाचा ट्विटरला आदेश

देहली उच्च न्यायालयाने ट्विटर आस्थापनेला त्याच्या मंचावरून हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह साहित्य हटवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने ट्विटरच्या अधिवक्त्यांना विचारले की, तुमच्या मंचावरील आक्षेपार्ह साहित्य…

भारत सरकारने बांगलादेशला समज द्यावी ! – रा.स्व. संघाच्या बैठकीत ठराव

‘बांगलादेशात अल्पसंख्य समाजावर अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था, तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात ?’ असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात…

काश्मीरचा उल्लेख ‘भारताने कह्यात घेतलेले काश्मीर’ असे केल्याने जे.एन्.यू.मधील वेबिनार प्रशासनाकडून रहित !

जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) २९ ऑक्टोबर या दिवशी ‘सेंटर फॉर वुमन्स स्टडीज’कडून एका वेबिनारची प्रसिद्धी करतांना काश्मीरचा उल्लेख ‘भारताने कह्यात घेतलेले काश्मीर’ असा करण्यात आला.

हलालमुक्त दिवाळी साजरी करा ! – श्री. प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

२९ ऑक्टोबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

त्रिपुरामध्ये मुसलमानांच्या विरोधातील हिंसाचाराची त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतली !

एखाद्यावर अन्याय होत असतांना न्यायालयाने त्याची स्वतःहून नोंद घेणे, हे चांगलेच आहे. त्यासह भारतभर धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले अत्याचार, लव्ह जिहाद आदी प्रकरणांचीही न्यायालयाने नोंद…

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन सांगली येथे हिंदु…