Menu Close

श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी बेळगाव येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !

एका ख्रिस्ती पाद्य्राने प्रार्थनेच्या नावाखाली ७ नोव्हेंबर या दिवशी मराठा कॉलनी येथील एका इमारतीत ग्रामीण भागातील २०० हिंदूंना धर्मांतरासाठी एकत्र जमवले होते. श्रीराम सेना, हिंदु…

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये आदिवासी मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे दिले जात होते प्रशिक्षण !

रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला. कानूनगो यांनी या…

आतंकवादी दाऊद याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही ! – सनातन संस्था

‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात…

रामपूर (वाराणसी) येथे मृतदेह दफन करण्यासाठी ‘नट’ समाजाच्या लोकांना इस्लाम स्वीकारण्याची अट !

रामपूर येथील नट समाजाच्या सुशीला देवी यांचा मृत्यू झाला होता. या समाजामध्ये मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे. त्यांचा मृतदेह दफन करण्यासाठी पती सचाऊ नट आणि…

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना बायबल वाटणार्‍या केरळच्या दोघा पाद्य्रांना अटक !

सुपौल जिल्ह्यामध्ये ६ नोव्हेंबर या दिवशी हिंदूंना बायबल वाटणार्‍या केरळच्या दोघा पाद्य्रांना भीमपूर पोलिसांनी अटक केली. पाद्री जॉर्ज आणि रिषू सुपौल अशी त्यांची नावे असून…

उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणात अटक केलेल्यांचा अल् कायदाशी संबंध

उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अ‍ॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या…

‘राहुल पटेल’ नाव धारण करून धर्मांधाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर केला बलात्कार !

सूरत (गुजरात) जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील पुणागाम भैयानगरजवळील नारायणनगर येथे रहाणारा महंमद मलिक (वय २१ वर्षे) या धर्मांधाने ‘राहुल…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधना करणेसुद्धा आवश्यक आहे ! – सौ. रेवती हरगी, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करणे आवश्यक आहे.

भारतात असे कधी होणार ?

ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाने ‘हलाल’ पद्धतीने प्राण्यांची हत्या करण्यावर बंदी घातली आहे. आता ग्रीसमध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या करण्यापूर्वी त्याला बेशुद्ध करावे लागणार आहे.

अंबिकापूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळला !

अंबिकापूर (छत्तीसगड) येथील उदयपूर ढाप या गावात आजार दूर करण्याच्या नावाखाली भोळ्या भाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळून लावला.