Menu Close

पटकथा वाचल्यानंतरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला राज्यात अनुमती देणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

 बहुसंख्य समाजाची भावना लक्षात घेता दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सिरीजचे नाव पालटण्याच्या मागणीचा विचार करायला हवा. तोडफोड चुकीची असून त्यावर कारवाई चालू आहे;…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुडुचरी येथील ‘कलारीग्राम’ संस्थेसाठी विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ ऑक्टोबर या दिवशी पुडुचेरीमधील ‘कलारीग्राम’ या संस्थेसाठी धर्मशिक्षणविषयक एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे इंग्रजी भाषेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या वेळी…

चेन्नई येथे पतंजलि योगपिठाच्या ‘ऑनलाईन’ योगवर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्री’ विषयावर मार्गदर्शन

पतंजलि योगपिठाच्या वतीने के.के. नगर येथे विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीला ‘नवरात्री’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले…

‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते अभिनेते बॉबी देओल यांना शोधत होते, असेही सांगण्यात येत आहे. या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यासह ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी…

‘डाबर’ आस्थापनाकडून ‘करवा चौथ’च्या अवमान करणार्‍या विज्ञापनाविषयी क्षमायाचना

‘डाबर’ने त्याच्या ट्विटर खात्यावर ट्वीट करत, ‘कुणाच्याही श्रद्धा, प्रथा आणि धार्मिक परंपरा दुखावण्याचा आमचा हेतू नाही. जर आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समूह यांच्या भावना दुखावल्या…

चीनला पुढील दलाई लामा निवडण्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – तवांग मठाचे प्रमुख ग्यांगबुंग रिनपोचे

पुढील दलाई लामा निवडण्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा चीनला कोणताही अधिकार नाही, असे येथील तवांग मठाचे प्रमुख ग्यांगबुंग रिनपोचे यांनी चीनला ठणकावले आहे. या रिनपोचे यांनी सांगितले…

पाकिस्तानच्या विजयानंतर देशातील काही मुसलमानबहुल भागांमध्ये फोडण्यात आले फटाके !

‘दिवाळीमध्ये फटाक्यांवर प्रतिबंध घातला जातो; मात्र २४ ऑक्टोबरला रात्री भारताच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तानच्या विजयाच्या निमित्ताने फटाके फोडण्यात आले. अच्छा, ते लोक ‘क्रिकेटच्या विजया’चाआनंद  साजरा करत…

विविध आस्थापनांच्या दिवाळीनिमित्तच्या विज्ञापनांत ‘कुंकू’ न लावलेल्या ‘मॉडेल्स’ दाखवून हिंदु धर्मशास्त्राला डावलण्याचा प्रकार !

दिवाळीनिमित्त विविध आस्थापनांकडून वस्त्रे, दागिने आदी उत्पादनांची विज्ञापने प्रसारित करण्यात येत आहेत. दिवाळीसारख्या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्त विज्ञापन करत असतांना त्यामध्ये हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या…

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात लढा देणारे कै. बिनिल सोमसुंदरम् !

एर्नाकुलम् (केरळ) येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि हिंदु धर्माभिमानी श्री. बिनिल सोमसुंदरम् यांचे २३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी निधन झाले. कै. बिनिल सोमसुंदरम् यांचा हिंदु…

उत्तरप्रदेशातील ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव ‘अयोध्या कँट’ होणार

उत्तरप्रदेश सरकारने ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव पालटून ‘अयोध्या कँट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार…