Menu Close

११ व्या ते १६ व्या शतकांपर्यंत १० कोटी हिंदूंचा नरसंहार झाला ! – इतिहासकार कोनराड एल्स्ट

भारतावर वर्ष ६३६ पासून विदेशातून आक्रमणे चालू झाली होती; मात्र ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात अनुमाने १० कोटी हिंदूंचा नरसंहार करण्यात…

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची अमानुष मारहाण करून हत्या

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांना ४ अज्ञातांनी अमानुषपणे मारहाण करत त्यांची हत्या केल्याची घटना १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी घडली.…

कर्ज देणारे आस्थापन ‘नावी’च्या विज्ञापनातून साधूचा अवमान

‘नावी’ नावाच्या कर्ज देणार्‍या आस्थापनाकडून ‘अ‍ॅप’ बनवण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी एक विज्ञापन सिद्ध करण्यात आले आहे. हे विज्ञापन या आस्थापनाच्या यू ट्यूब वाहिनीवर आणि…

शिवचरित्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्‍वल्‍य इतिहास जिवंत करणारे पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश

कलियुगातील तपस्‍वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या निधनाने समस्‍त राष्‍ट्र-धर्मप्रेमींमध्‍ये हळहळ व्‍यक्‍त होत आहे.

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी सहस्रो वर्षे साधना केली.

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार !

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार…

महाराष्ट्रात धर्मांधांचा ७ ठिकाणी मोर्चे काढून हिंसाचार !

 त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड आणि सांगलीतील ईश्वरपूर (इस्लामपूर) या ठिकाणी धर्मांधांनी शुक्रवार, १२ नोव्हेंबर या…

शबरीमाला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ या प्रसादाला अरबी नाव आणि ‘हलाल’ प्रमाणपत्र !

 शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा पारंपरिक गोड प्रसाद सिद्ध करण्याचे कंत्राट केरळ देवस्वम् मंडळाने एका मुसलमान व्यक्तीला दिले आहे.

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १७ नोव्हेंबर या दिवशी ‘डोंगरी टू नोवेअर’ हा कार्यक्रम

स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्याची पार्श्‍वभूमी आहे. त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदु देवता…

‘सार्वजनिक स्थळांवर नमाज का ? ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

पोलिस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्‍यांवर चालतात, हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे.