हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ (जळगाव) येथे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान

शिवजयंतीला आपण शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले आयुष्य जगलो, तर शिवरायांचे आदर्श हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र येण्यास फार वेळ लागणार नाही. Read more »

‘बिग बॉस १३’ कार्यक्रमाविषयी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल मागवला

‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्‍लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे. Read more »

‘बिग बॉस १३’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार ! – सामाजिक माध्यमांतून टीका

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने या विरोधात पाऊल उचलून संबंधितांवर कारवाई करणे संस्कृतीप्रेमींना अपेक्षित आहे ! Read more »

‘दुर्गाष्टमीदिनी ‘लव्ह जिहाद’पासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याचा संकल्प करूया !’

‘आयुष्यवंत हो’, असा आशीर्वाद आपल्या मुलींना देणारा ‘ब्रतुकम्मा’ हा उत्सव पद्मशाली समाजामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एकीकडे आपण आपल्या मुलींच्या रक्षणासाठी हे व्रत करतो; पण आपल्या मुली खरोखरच सुरक्षित आहेत का ? Read more »

हिंदूंनो, आता केवळ हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – उपदेश राणा, राष्ट्रीय महामंत्री, विश्‍व सनातन संघ

देशविरोधी घटक ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देऊन हिंदूंच्या भावनांशी खेळत आहेत. अशा एक ना अनेक समस्या हिंदूंच्या समोर आहेत. अहिंदूंची वाढती लोकसंख्या हाही चिंतेचा विषय आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरावली (जळगाव) येथे ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन

सध्या भोळ्या हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतर करण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. हिंदु युवतींशी जवळीक साधून, गोड बोलून धर्मांध त्यांना या जाळ्यात अडकवत आहेत. या षड्यंत्रापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर धर्माचरण करायला हवे. Read more »

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत : डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

हिंदु महिला-युवती यांनी महान हिंदु संस्कृतीचा त्याग करून पाश्‍चिमात्य संस्कृतीला जवळ केलेे, तसेच महिलांना मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर झाले आहे. यामुळे हिंदूंच्या घरांपर्यंत ‘लव्ह जिहाद’ नावाचे संकट येऊन पोचले आहे. Read more »

देहली येथे बाजारात धर्मांधाकडून हिंदु तरुणीची चाकूने वार करून हत्या

नवी देहली येथील भोगल भागातील बाजारात कीर्ती या हिंदु युवतीवर मुनासीर नावाच्या २५ वर्षीय तरुणाने चाकूने ६ वार करून तिची हत्या केली. या वेळी नागरिकांनी युवतीला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने चाकू दाखवून सर्वांना धमकावले. Read more »

विहिंप दुसर्‍या धर्मात विवाह करण्याच्या नाही, तर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात : विहिंप

विश्‍व हिंदु परिषद दुसर्‍या धर्मामध्ये विवाह करण्याच्या विरोधात नाही मात्र एका षड्यंत्राद्वारे मुसलमान युवकांकडून हिंदु युवतींशी केल्या जाणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आहे. मुसलमान तरुण हिंदु युवतींचा लाभ घेतात आणि त्यांचे नंतर धर्मांतर करतात, Read more »

गुना (मध्यप्रदेश) : ‘लव्ह जिहाद’च्या आरोपीला पोलीस ठाण्यातून पळवून नेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न

गुना (मध्यप्रदेश) येथे इम्रान नावाच्या तरुणाने एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर धर्मांधांच्या जमावाने येथील केंट पोलीस ठाण्यात घुसून इम्रान याला सोडवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​