(म्हणे) ‘कर्मचारी, अधिकारी आदींच्या सुरक्षेसाठी विज्ञापन मागे घेत आहोत !’ : तनिष्क ज्वेलरी

हिंदूंनी त्यांचा धर्म, देवता, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने यांचा अवमान किंवा त्यांच्यावर आक्रमण झाल्यावर आतापर्यंत कधीही कायदा हातात घेतलेला नाही. तरीही ‘हिंदू हिंसाचार करतील’, असे दाखवण्याच्या ‘तनिष्क’च्या या प्रयत्नालाही हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केला पाहिजे ! Read more »

‘तनिष्क’चे विज्ञापन ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राचाच भाग ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

गेल्या २ दिवसांपासून तनिष्कच्या विज्ञापनामुळे वादंग उठला आहे. या विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंना संकुचित, तर मुसलमानांना उदारमतवादी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Read more »

मुसलमानाशी विवाह करणार्‍या हिंदु महिलेचा सासरच्यांनी छळ केल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न

अशा प्रकारच्या विवाहाचा परिणाम काय होतो, त्याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान नाही आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे बळी पडतात !
Read more »

लक्ष्मीदेवीचा अपमान करणाऱ्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा ! – अभिनेता कमाल आर्. खान

दिवाळीच्या काळात ज्या लक्ष्मीदेवीचे आपण भक्तीभावे पूजन करतो, त्याच देवीचा अपमान करणार्‍या चित्रपटाचे आतापासून होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवावा ! Read more »

असामाजिक माध्यमे !

हिंदु संस्कृतीच मुळात महिलांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवते. महिलांना देवी म्हणून पाहिले जाते; मात्र तोच भाव आज समाजामध्ये नष्ट होत चालला आहे. त्यासाठी निधर्मी नाही, तर धर्माधिष्ठित शासनपद्धतीची आवश्यकता आहे. Read more »

लव्ह जिहाद : एक जागतिक षड्यंत्र !

‘इस्लाममध्ये ‘जिहाद’ शब्दाला पवित्र समजतात; परंतु सध्या जगभरात जिहादच्या नावाने जो आतंकवाद, निरपराध नागरिकांच्या हत्या आणि आर्थिक हानी होत आहे, ते पाहून यावर विश्‍वास बसणे कठीण जाते. आतंकवाद्यांचा जिहाद स्पष्टपणे दिसून येतो. Read more »

धर्मांधाकडून हिंदु युवतीवर खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार, धर्मांतर आणि खंडणीची मागणी केली

धर्मांधाविरुद्धच्या तक्रारी नोंदवून घ्यायला टाळाटाळ करणार्‍या पोलिसांवरच कठोर कारवाई व्हायला हवी ! Read more »

कानपूर : लव्ह जिहादसाठी पाकिस्तानी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’कडून कोट्यवधी रुपयांचा अर्थपुरवठा ! – विशेष अन्वेषण पथकाची माहिती

लव्ह जिहाद काय आहे, हेच ठाऊक नाही, असे एका नेत्याने पूर्वी म्हटले होते, आता लव्ह जिहाद काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले असेल, अशी अपेक्षा ! Read more »

हिंदु पत्नी, मेहुणी आणि सासू यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांवर बलात्कार करणारा नूर हसन याला अटक

नूर हसन याने स्वतःची हिंदु पत्नी, मेहुणी आणि सासू यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून विवाह केल्यावर काय होते ?, याचे हे एक अमानुष उदाहरण होय ! Read more »

‘लव्ह जिहाद’ हे लोकसंख्येवरील आक्रमण ! – विहिंपचे कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार

‘हिंदु विश्‍व’ या नियतकालिकाच्या ‘लव्ह जिहाद’ विशेषांकामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचाही लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​