देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यात खारीचा वाटा उचला : सुमित सागवेकर

भारताचे सैनिक ज्याप्रमाणे नि:स्वार्थ भावनेने देशासाठी लढतात. त्यांचा आदर्श घेऊन आपल्यालाही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सिद्ध होऊन देव, देश अन् धर्म यांसाठी कार्यरत रहाता आले पाहिजे. Read more »

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावरच कठोर कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

मुळात हिंदु संघटनांना अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! Read more »

अन्सारींचे नक्राश्रू !

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्‍न आहे ! Read more »

लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याने राजपूत करणीसेनेकडून ‘बिग बॉस १४’ मालिका बंद करण्याची मागणी

येथील राजपूत करणी सेनेने ‘बिग बॉस १४’ ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. या मालिकेत एजाज खान आणि पवित्र पुनिया हे एकमेकांवर प्रेम करत असून त्यांची आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात येत आहेत. Read more »

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्यासाठी विधी विभागाकडे प्रस्ताव सादर

उत्तरप्रदेश सरकारच्या गृहमंत्रालयाने लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवला आहे. Read more »

विवाहित मुसलमान डॉक्टरने हिंदु असल्याचे सांगत परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लैंगिक शोषण !

बागपत येथे एका खासगी रुग्णालयातील हिंदु परिचारिकेला मुसलमान डॉक्टर अक्रम याने त्याची खरी ओळख लपवून हिंदु असल्याचे सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाहाचे आश्‍वासन देऊन तिचे ७ मास लैंगिक शोषण केले. Read more »

मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक कायदा येणार !

एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते ! Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ महिला शौर्यजागृती शिबिराचे आयोजन

आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय ‘ऑनलाईन‘ महिला शौर्यजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. Read more »

कानपूर : ‘लव्ह जिहाद’च्या १४ प्रकरणांमध्ये बलपूर्वक धर्मांतर झाल्याचे विशेष अन्वेषण पथकाकडे ठोस पुरावे

उत्तरप्रदेश पोलिसांनी आता याची पाळेमुळे खणून काढून देशातील पुरो(अधो)गाम्यांना ‘लव्ह जिहाद’ काय आहे, ते दाखवून द्यावे ! Read more »

सरकारने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा बनवावा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

येथील वल्लभगडमध्ये २८ ऑक्टोबर या दिवशी २१ वर्षीय निकिता तोमरची धर्मांध तौसिफ याने गोळी मारून हत्या केली. ही केवळ हत्या नसून यामागे ‘लव्ह जिहाद’ची संकल्पना असल्याचे स्पष्ट होते.
Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​