श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक

कोलंबो येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कोलंबो पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांनी आतंकवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवल्या होत्या. या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. Read more »

गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यास आमच्याकडून हलगर्जीपणा : श्रीलंकेच्या पंतप्रधानांची स्वीकृती

भारताने आम्हाला ‘देशात बॉम्बस्फोट होणार’, अशी गोपनीय माहिती पुरवली होती; मात्र त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आमच्याकडून हलगर्जीपणा झाला. ही गोपनीय माहिती खालच्या स्तराच्या यंत्रणांपर्यंत पोचलीच नाही, अशी स्वीकृती श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी दिली आहे Read more »

न्यूझीलंडच्या मशिदींमधील गोळीबाराचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेतील चर्चमध्ये बॉम्बस्फोट

देशात इतके मोठे आक्रमण होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. गुप्तचरांनी माहिती देऊनही सर्व चर्चचे रक्षण करणे अशक्य होते, असे श्रीलंकेचे संरक्षण खात्याचे सचिव हेमासिरी फर्नेंडो यांनी म्हटले आहे. Read more »

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या ३ सहस्र आतंकवाद्यांची शरणागती

जिहादी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या ३ सहस्र आतंकवाद्यांनी अमेरिका समर्थक सैनिकांसमोर शरणागती पत्करली आहे. सीरियातील बेघूझ येथे गेल्या २ दिवसांपासून अमेरिकेच्या नेतृत्वातील स्थानिक कुर्दिश सैनिक आणि आतंकवादी यांच्यात लढाई चालू होती. Read more »

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख भारतात येण्याच्या सिद्धतेत !

‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे काय होत आहे, याविषयी कधीच काही बोलत नाहीत ! Read more »

अफगाणिस्तानात आत्मघाती आक्रमणात ११ शीख आणि ८ हिंदू ठार

अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत. Read more »

भारतच आम्हाला साहाय्य करू शकतो ! – इराकमधील यझिदी लोकांचा साहाय्यासाठी टाहो

मुंबईजवळ उत्तन येथे नुकतीच तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ या संस्थेची ६ वी परिषद पार पडली. तिथे इराकमधील यझिदी या आदिवासी जमातीचा नेता मिर्झा इस्माईल सांगत होता. Read more »

सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटच्या विरोधात केलेल्या कारवाईत गेल्या ३ वर्षांत १० सहस्रांहून अधिक ठार

आतंकवादविरोधी युती सैन्याने केलेल्या कारवाईत सप्टेंबर २०१४ पासून जानेवारी २०१८ पर्यंत १० सहस्रांहून अधिक जण ठार झाले आहेत. यामध्ये ६५५ लहान मुलांसह २ सहस्र ८१५ सामान्य नागरिक आणि ७ सहस्र ३९६ आतंकवाद्यांचा समावेश आहे. Read more »

इसिसला साहाय्य करणार्‍या ब्रिटिशांना मारून टाकायला हवे !- ब्रिटनचे संरक्षणमंत्री गेविन विलियमसन

ब्रिटीश सरकारचे पारपत्र असलेले ८०० नागरिक इराक आणि सिरीया देशांमध्ये गेले होते. यातील १३० जण युद्धात ठार झाले, तर अनुमाने ४०० जण आता ब्रिटनमध्ये परतत आहेत. Read more »

कोलकाता येथील कारागृहात इसिसचा आतंकवादी मुसाकडून सुरक्षारक्षकाचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न

मुसा याच्यावर कारागृहातच खटला चालवण्यात येत आहे. न्यायालयात नेण्यासाठी त्याच्या खोलीचे दार गोविंद चंद्र डे या सुरक्षारक्षकाने उघडल्यावर मुसाने हे आक्रमण केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​