Menu Close

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्समध्ये काश्मीरविषयी भारतविरोधी पानभर विज्ञापन प्रसिद्ध !

अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ दैनिकाने त्यांच्या पहिल्या पानावर काश्मीरविषयी भारतविरोधी पानभर विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये लाखो लोकांवर निर्बंध लादण्यात आले असल्याचे…

(म्हणे) ‘काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील एखादा मुसलमान हातात बंदूक घेईल !’ – इम्रान खान

काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद…

पाकने चीनमध्ये नजरकैदेत असलेल्या मुसलमानांची चिंता करावी ! – अमेरिकेने सुनावले

‘काश्मीरमधील मुसलमानांचा नरसंहार होत आहे’, असे मुसलमानांविषयी नक्राश्रू ढाळणार्‍या पाकचे अमेरिकेनेच कान टोचले हे बरे झाले ! भारतातील मुसलमान आणि पाकप्रेमी याविषयी का बोलत नाहीत…

आतंकवादाच्या विरोधात आता निर्णायक लढाईची वेळ ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादाच्या विरोधात आणि आतंकवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आतंकवादाच्या विरोधात उभे आहेत, असे प्रतिपादन…

तुम्ही पुष्कळ सोसले असून आता नवा काश्मीर घडवूया ! – मोदी यांचे काश्मिरी हिंदूंना आश्‍वासन

कलम ३७० हटवल्यावरून काश्मिरी हिंदूंनी भावुक होऊन मोदी यांचे आभार मानले. ‘तुम्ही पुष्कळ काही सोसले आहे; मात्र आता जग पालटत आहे. आता आपल्याला एकत्र येऊन…

पाकपासून आम्हाला स्वतंत्र करा ! – सिंधी समाजाची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

पाकमधील बलुचिस्तानच्या नागरिकांच्या नंतर आता पाकमधील सिंध प्रांतातील सिंधी समाजाने त्यांना पाकपासून स्वंतत्र करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे…

नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी मशीद आणि इस्लामी सेंटर येथून हालचाली

‘हिंदुत्वनिष्ठ’ मोदी यांना धर्मांध केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही विरोध करतात, हे लक्षात घ्या !

पाकमध्ये हिंदु शिक्षकावर कथित ईशनिंदा केल्याचा आरोप करत धर्मांधांकडून मंदिराची तोडफोड

‘काश्मीरमध्ये भारत सरकार नरसंहार करत आहे’, असा आरोप करणार्‍या पाकमध्येच हिंदूंवर कशी आक्रमणे होत आहेत, हेच दिसत आहे. याविषयी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारतातील…

(म्हणे) ‘चीनमधील उघूर मुसलमानांवरील अत्याचारांविषयी ठाऊक नाही !’ : इम्रान खान

काश्मीरमधील मुसलमानांविषयी पाक दाखवत असलेली आपुलकी हे केवळ ढोंग आहे, हेच इम्रान खान यांच्या उत्तरातून स्पष्ट होते ! भारतात राहून पाकशी एकनिष्ठ असणार्‍यांनी हे लक्षात…

रशियाविरोधात आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यावर पाकिस्तानने ७ लाख कोटी रुपये खर्च केले : इम्रान खान

वर्ष १९८० च्या दशकात शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेला साहाय्य म्हणून अफगाणिस्तानमध्ये रशियाच्या सैन्याशी लढण्यासाठी आम्ही जिहाद्यांना प्रशिक्षण दिले. यासाठी त्यांच्यावर ७ लाख कोटी रुपये खर्च केले.