Menu Close

पाकिस्तान व चीन यांसह भारतात असणार्‍या अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल – कर्नल आर.एस्.एन्. सिंह, संरक्षणतज्ञ

पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूंसह भारतात असणार्‍या अंतर्गत शत्रूंचाही आपल्याला विचार करावा लागेल, असे प्रतिपादन दिल्ली येथील संरक्षणतज्ञ सेवानिवृत्त कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी केले.

आपण सनातन धर्मासाठी एकत्र यायला सिद्ध आहोत, हे दाखवून देण्याची वेळ – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘वसुधैव कुटुम्बकम्’ची शिकवण देणारा एकमेव धर्म तो म्हणजे ‘सनातन धर्म’ होय. हा ‘सनातन धर्म’ नष्ट करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. अशा परिस्थितीत धर्माच्या बाजूने उभे…

सनातन धर्मावर टीका करणार्‍यांच्या विरोधात आम्हाला चीड केव्हा येणार ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माच्या विरोधातील षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि सरकारला संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येत…

युक्रेनच्या तरुणीने युक्रेन-रशिया युद्धात मृत्य झालेल्यांसाठी गया येथे केले पिंडदान !

गया येथे युक्रेनमधून आलेल्या एका तरुणीने युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात ठार झालेले दोन्ही देशांचे सैनिक आणि नागरिक यांच्यासाठी पिंडदान केले. उलिया जिटोमरस स्काई असे या…

सनातन धर्माला डिवचले, तर राज्यात मणीपूरसारखी अवस्था होईल – पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी

सनातन धर्माला विरोध करणे योग्य नाही. एकदा अग्नी चेतला, तर शांत व्हायला वेळ लागेल. मणीपूर राज्य हे याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. सनातनला डिवचले, तर राज्यात…

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार !

अर्बन नक्षलवाद्यांचे हे सनातन धर्माच्या विरोधातील षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान समितीच्या वतीने सर्वत्र राबवण्यात…

धर्मकार्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये सहभागी व्हा ! -कालीचरण महाराज !

हिंदूंनो, चिरंतर सत्कर्म करत रहा, धर्मकार्य करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, रा.स्व. संघ, सनातन संस्था, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनामध्ये सहभागी होऊन त्यांना तन, मन…

सनातन धर्माचा अवमान केल्‍याविषयी उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याप्रकरणी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा…

सनातन धर्माला अपकीर्त करणार्‍यांचे कटकारस्‍थान हाणून पाडा ! – महंत राजनाथ योगी महाराज

आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्‍थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना…

सनातन धर्मावर अभद्र टीका करणार्‍यांवर खटले चालवा ! – जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅॅलीन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा यांनी सनातन धर्मावर…