भुवनेश्वर (ओडिशा) येथे चालू असलेला ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ हा प्रकल्प येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराला गंभीर धोका पोचवू शकतो, अशी शक्यता विश्व हिंदु परिषदसमर्थित…
‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगर्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !
गंगानदीचे स्रोत असणार्या गंगोत्रीमधील बर्फाचे डोंगर पुढील ३ सहस्र वर्षे रहाणार आहेत; कारण येथे प्रतिवर्ष बर्फ पडतच असतो.
भूमीहिन असणार्या मंदिरांच्या पुजार्यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देण्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.
आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी…
देशात लाखो मंदिरे पाडली गेली. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदु राष्ट्र बनले नाही, तर हे होतच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर हिंदु राष्ट्राची…
काही काळापर्यंत भारतात संस्कृतचे पंडित अधिक प्रमाणात होते; पण आज इंग्रजी भाषेने सर्व भारतीय भाषांवर वर्चस्व निर्माण केले आहे, असे मार्गदर्शन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे…
भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेश राज्याचे सह प्रभारी (एखाद्या विभागाचे दायित्व सांभाळणारे) सुनील देवधर यांनी ही मागणी केली आहे. १५ सहस्र हिंदूंचा सहभाग असणारी ही…