हिंदु राष्ट्र संकल्पनेवर घेतले जाणारे आक्षेप आणि वास्तव

धर्म हाच विकासवाद आणि राष्ट्रवाद यांचा केंद्रबिंदू असेल, तर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. आजचा हिंदुत्वविरहित विकासवाद पोकळ आहे आणि ‘विकासवादी राष्ट्रवाद’ हा हिंदुत्वविरहित आहे. त्यामुळे तो आनंददायी नाही. Read more »

वणी (जिल्हा यवतमाळ) येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर स्वच्छता आणि देवतांना साकडे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ३ आणि ४ मे या दिवशी येथील ग्रामदैवत श्री जैताईमाता देवस्थान, श्री गजानन महाराज मंदिर आणि जैन लेआऊट मधील हनुमंताच्या २ मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. Read more »

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीतून समितीच्या कार्यात सहभागी होण्याचा धर्माभिमान्यांचा मनोदय !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला हिंदु मिशन, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते. Read more »

आपत्काळात टिकून रहाण्यासाठी साधनारत रहा ! – सद्गुरु सत्यवान कदम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. Read more »

रामराज्यासाठी सर्वांनी समवेत येऊन कार्य करणे अपेक्षित आहे : शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज

सर्वांनी प्रतिदिन धर्मासाठी १ घंटा देऊन धर्मसेवा केली पाहिजे, असे मार्गदर्शन पुरी पीठाधीश्‍वर श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. Read more »

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सामूहिक मंदिर स्वच्छता आणि ‘साधना’ या विषयावर प्रवचन !

ब्रह्मपूर येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त २१ एप्रिल या दिवशी राजपुरा येथील विठ्ठल मंदिरात आणि २७ एप्रिल या दिवशी न्यामतपुरा भागातील दुर्गामाता मंदिरात सामूहिक स्वच्छता करण्यात आली. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५.४.२०१९ या दिवशी येथील श्री मोक्षधाम आश्रमाचे अध्यक्ष श्री. रोमानी प्रसाद पाठक आणि आश्रमाचे काही सदस्य यांची भेट घेतली. Read more »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सांगली येथे पू. बंडगर महाराज यांच्या निवासस्थानी साकडे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी पू. बंडगर महाराज यांच्या निवासस्थानी साकडे घालण्यात आले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु धर्मासाठी महान कार्य करत आहेत. Read more »

सोलापूर : रामनवमीनिमित्त ठिकठिकाणी ‘श्रीरामनाम संकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत उपक्रमांचे आयोजन

राममंदिर उभारणीच्या कार्यात श्रीरामाचा आशीर्वाद मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी सामूहिक श्रीराम नामजप, साकडे आणि पत्रलेखन Read more »

भोसरी : अत्तूकल देवीच्या मंदिरात रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

भोसरी (पुणे) येथील अत्तूकल देवीच्या मंदिरामध्ये १३ एप्रिलला रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘श्रीरामाची वैशिष्ट्ये, रामराज्य आणि सध्याच्या व्यवस्थेमधील त्रुटी’ या विषयांवर मार्गदर्शन केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​