Menu Close

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

पंतप्रधानांनी गोरक्षकांचे चुकीचे मूल्यमापन केले. संपूर्ण भारतात गोहत्या रोखण्यासाठी स्वत:चे शासन असावे, अशा हेतूने भारतियांनी त्यांना मते दिली; मात्र त्यांनीच गोरक्षकांचा अवमान केला. या माध्यमातून…

गोरक्षकांनी न भीता कार्य चालू ठेवावे, आमच्या २५ अधिवक्त्यांच्या संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ! – अधिवक्ता राजू गुप्ता, उच्च न्यायालय, मुंबई

गोरक्षकांच्या विषयीचे पंतप्रधान मोदी यांनी काढलेले अनुद्गार मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी आणि काश्मिर मध्ये सैन्याला सर्वाधिकार देऊन आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करावी,…

पंतप्रधानांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घ्यावे ! – ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर

जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्‍यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४…

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही धर्मांधांवर थेट कारवाई करावी ! – राष्ट्राभिमानी हिंदू

आतंकवादाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आर्थिक घोटाळा आणि तिचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध यांची चौकशी करा !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन न्यास यांमधील आर्थिक घोटाळे, तसेच त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आहे का, याची चौकशी…

काश्मिरी पंडितांना निर्वासित करून हिंदूंची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर नष्ट करण्याचे षड्यंत्र ! – डॉ. सुजित यादव

भगवा एक ज्वाला आहे. जे धर्मभ्रष्ट आहेत, तेच या ज्वाळेत जळतात. साध्वी प्रज्ञा सिंघ आणि कर्नल पुरोहित यांचे धर्मकार्य धर्मांधांना पहावले नाही. त्यामुळे खोट्या आरोपाखाली…

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची…

फरिदाबाद (हरियाणा) येथे युवक चरित्र निर्माण शिबिरात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

येथे केंद्रीय आर्य युवक परिषद, फरिदाबादच्या वतीने श्रद्धा मंदिर विद्यालयात आयोजित युवक चरित्र निर्माण शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल विशेष अतिथी म्हणून…

उडुपी (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिदू आंदोलन !

उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ १२ जूनला सकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ…

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

देहलीच्या जंतरमंतर येथे १२ जून या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी २१ जूनच्या योगदिनी ॐ उच्चारणे बंधनकारक करावे…