Menu Close

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी ! – पू. राजूदास महाराज रामदासी

गोमातेला हिंदु धर्मात मातेचा दर्जा दिला आहे. गोमाता हिंदूंना पूजनीय असून तिच्यामुळे समाजात समृद्धी नांदते. अशा गोमातेचे पशूवधगृहांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्राणार्पणाची सिद्धता ठेवली…

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती !

आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या मागण्यांचे निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पुणे : हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी कोथरूड येथे रामनवमीच्या दिवशी हिंदूंना अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये पूजा करण्याची…

अफझलखानाचे थडगे प्रशस्त; मात्र जन्मभूमीवरच प्रभु श्रीराम तंबूत बंदिस्त : मिलिंद धर्माधिकारी

परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात…

ओवैसीसारख्यांची संख्या वाढली, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील : सुशील तिवारी, स्वराज्य हिंदू सेना

ओवैसी म्हणतात की, संविधानामध्ये लिहिले नाही की ‘भारतमाता की जय’ असे म्हणा, म्हणून आम्ही म्हणणार नाही. मग संविधानात लिहिले नसतांनाही मशिदींवरील अनधिकृत भोंगे कसे वापरता,…

वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

काश्मीरमध्ये ज्या मशिदींवरून देशविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील, तसेच देशातील अन्य मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे.

इशरत जहाँ प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने कारवाई करावी : श्री. मिलिंद कदम, धर्माभिमानी

तत्कालीन काँग्रेसच्या काळात इशरत जहाँप्रकरणी पी. चिदंबरम् यांनी खोटे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. पोलीस अधिकार्‍यांवर चुकीचे गुन्हेही प्रविष्ट करण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांनी…

देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत…

जेएनयू प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार येथे थाळीनाद मोर्चा

जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे…

हिंदुत्ववादी संघटनांकडून मुंबई मिररच्या वैचारिक आतंकवादाचा विरोध

हिंदुद्वेषी मुंबई मिरर या दैनिकाच्या २५ फेब्रुवारीच्या मुखपृष्ठावर सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेन्द्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या…