Menu Close

खाजगी जागेतील किल्ल्यांना शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

शिवछत्रपतींचा वारसा असलेले मात्र राज्यातील खाजगी लोकांकडे असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करावे, तसेच इतर मागण्यांसाठी १५ ऑक्टोबरला जळगाव…

छ. शिवरायांचा वारसा असलेले गडकोट सुरक्षित ठेवू न शकणार्‍या पुरातत्व खात्यालाच बंद करण्याची वेळ आली आहे ! – श्री. नितीन व्यास, हिंदु महासभा

शिवरायांच्या किल्ल्यांचे योग्य संरक्षण न केल्याने आज ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने वेळीच त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला…

फटाक्यांवर बंदी घालावी आणि महिलांवर बलात्कार करणार्‍यांच्या विरोधात कायदा करावा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटना

कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणार्‍या फटाक्यांवर बंदी आणावी, चिनी उत्पादने विशेषत: चिनी फटाके यांच्यावर बंदी घालावी आणि महिलांवर अत्याचार करणार्‍या बलात्कार्‍यांच्या विरोधात कठोर कायदा करावा, यांसाठी…

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

मशिदींवरील भोंग्यांतून होणारे प्रदूषण त्रासदायक ! – डॉ. उपेंद्र डहाके, उपाध्यक्ष, भाजप

मशिदीवरील भोंग्यांतून होणार्‍या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले.

विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेवर खोटे आरोप करू नका ! – पू. ईश्‍वरबुवा रामदासी

सनातन संस्था आज विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करत आहे. संस्थेवर खोटे आरोप करू नका. त्याचप्रकारे अटक केलेल्या सनातनच्या निष्पाप साधकांना त्रास देऊ नका आणि सनातनच्या…

सनी लिओनच्या अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालण्याची मागणी !

अभिनयाच्या नावाखाली अश्‍लीलता पसरवणार्‍या कॅनडास्थित सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर बंदी घालणे, काश्मीरमध्ये देशद्रोह्यांकडून गो इंडिया गो बॅकच्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आदी मागण्यांच्या…

धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेणारे आयुक्त आणि महापौर यांचे डोके ठिकाणावर आहे का ? – आमदार योगेश टिळेकर, भाजप

हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार न करता पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर हे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्याच्या हट्टाला पेटले आहेत. धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेणारे आयुक्त आणि…

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…

काश्मीरमध्ये दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची आणि मोदी यांनी गोरक्षकांविषयीचे विधान मागे घेण्याची मागणी !

काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी भारतीय सैन्याला सर्वाधिकार द्यावा आणि आतंकवादी अन् त्यांचे समर्थक यांच्याविरोधात कारवाई करावी, तसेच पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेले विधान मागे घ्यावे या…