Menu Close

डॉ. सुभाष देसाई यांना मिळालेल्या धमकीची निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी,

बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा आयोजित श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग

श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ…

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे…

दारु कंपन्यांना दिले जाणारे पाणी तात्काळ बंद करा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा.

रांची येथे रामनवमीच्या भव्य कार्यक्रमाला प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. तपन घोष यांची उपस्थिती !

श्रीराम सेनेच्या ३६ आखाड्यांचे सहस्रो युवक पारंपरिक शस्त्रास्त्रे चालवतांना पाहून मी खूप प्रभावित झालो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया श्री. तपन घोष यांनी या वेळी दिली.

श्रीराम नवमीनिमित्त काढलेल्या भगव्या पदफेरीने सांगोलकरांचे लक्ष वेधले !

श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके आणि प्रा. विलास वांगीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ…

भाग्यनगर येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत हिंदूसंघटनाचा आविष्कार !

प्रतिवर्षीप्रमाणे १५ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त येथील जुन्या शहरातून हिंदूंची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत १ लाख हिंदूंनी सहभाग घेऊन हिंदुसंघटनाचा आविष्कारच घडवला.

केरळ येथे झालेल्या महाभारतम् धर्मरक्षा संगमाला (धर्मसभेला) लक्षावधी हिंदूंची उपस्थिती

केरळच्या कोझिकोड शहरात हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी महाभारतम् धर्मरक्षा संगम या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच सर्व गोंधळाला उत्तरदायी : सर्व संघटनांचे मत

पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्‍वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती…

तिरुपती येथील अनधिकृत इस्लामिक विश्‍वविद्यालयाच्या बांधकामाच्या विरोधात कारवाई करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

तिरुपती येथील पवित्र ठिकाणी इस्लामिक विश्‍वविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत…