Menu Close

सोलापूर येथील सभेत १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !

देश बळकावू पहाणार्‍या ‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक…

गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण नियोजित षड्यंत्र असल्याने पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्‍या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र ही एक आदर्श आणि प्रगल्भ समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था आहे. भ्रष्टाचारमुक्तता, प्रामाणिकता, कार्यक्षम प्रशासन, जलद न्याय ही आदर्श समाजव्यवस्थेची लक्षणे आहेत.

पंतप्रधानांविषयी खोटी माहिती प्रसारित करणार्‍या ‘बीबीसी’वर कारवाई करा – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याविषयी खोटी माहिती प्रसारित करून भारताची प्रतिमा मलिन करणारे ‘बीबीसी न्‍यूज’ अन् अन्‍य दोषींवरही कारवाई करण्‍यात यावी, या मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या…

धनबाद (झारखंड) येथे ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’चे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’

हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या वतीने येथील रणधीर वर्मा चौकामध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. यानंतर येथील उपायुक्‍त संदीप सिंह यांना मागण्‍यांचे निवेदन…

‘बांगलादेशमधील हिंदूंवर जिहादी आक्रमणे’ या विषयावर विशेष संवाद !

सरकारने हिंदूंवरील आक्रमणे रोखण्यासाठी पुढे यायला हवे, तसेच बंगाल आणि भारतात अन्य ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, म्हणून हिंदूंमध्ये जागृती करायला हवी, असे प्रतिपादन त्रिपुरा…

अमरावती येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !

वेदशास्त्रसंपन्न सर्वश्री योगेश महाराज जोशी आणि शैलेश पाठक यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी…

हिंदूंनो, ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

हिंदु राष्ट्राची स्थापना, हा धार्मिक उन्माद नाही – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला शंखनादाने प्रारंभ झाला.

हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करा !

सातत्याने होणारा हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये करण्यात आली.