आपल्यासमोर ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न नसून ‘इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’, हा प्रश्न आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले.
भारतभूमी धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची वाट पहात आहे. आपल्याला कुणी आंदण म्हणून हिंदु राष्ट्र देणार नाही, तर त्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे.
महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि अनधिकृत व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील.
अयोध्येत श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवण्यात आले.
अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निमित्ताने सध्या देशाच्या विविध भागात ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात येत आहे.
अयोध्येमध्ये झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त झारखंड येथील श्री हनुमान मंदिर, झोन ३, बिरसानगर, जमशेदपूर; राणी सती मंदिर, कतरास; शिव मंदिर, बरमसिया, धनबाद आदी अनेक मंदिरांमध्ये…
श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा मोठा अडथळा आहे. हा कायदा हिंदु समाजाच्या श्रद्धांना तडा देतो, तसेच…
‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती…