Menu Close

फटाक्यांद्वारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी पेण येथे निवेदन !

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने विटंबना होते. ती रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेण येथील तहसीलदार श्रीमती वंदना मकु आणि पोलीस निरीक्षक…

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी पुणे शहर उभे ठाकले !

पुणे येथे २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी कार्यकर्ते खानावळी, अधिकोष, वसतीगृहे, उपहारगृहे, महाविद्यालये…

राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा ! – गजानन पाटील, श्रीशिवप्रतिष्ठान

जपानचा आदर्श ठेवत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील यांनी केले.

हुबळी (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या दुर्गा दौड कार्यक्रमात रणरागिणी शाखेचा सहभाग

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेनेकडून येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा दौड कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेने लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारे धर्मांतर आणि प्रतिदिन…

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही ! – श्री. राम गावडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही. काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येत असलेल्या एक भारत अभियानाला आमचा जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन…

चलो काश्मीरच्या नार्‍याने सिंहगड दुमदुमला… !

समितीच्या कार्यकर्त्यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी किल्ले सिंहगड येथे गडावरील पर्यटकांना काश्मिरी हिंदूंवर ओढवलेली दुर्दैवी स्थिती अवगत करून त्यांच्या समर्थनासाठी संघटित होण्याचे आवाहन करत २३…

कोजागरीच्या निमित्ताने राष्ट्रजागरण !

पुणे येथे काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसार करत समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रजागरण केले.

एक भारत अभियानाला मनसेचा जाहीर पाठिंबा ! – अजय शिंदे, मनसे

मनसेचे पुणे शहराध्यक्ष श्री. अजय शिंदे यांनी एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा दर्शवला तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३०…

केरळच्या कदवंथरा देवीच्या मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

कोची (केरळ) येथील कदवंथरा देवीच्या मंदिरात नवरात्रीच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्र आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या वेळी कु.…

शिवसैनिकांनी हिंदु धर्मजागृती सभेस बहुसंख्येने उपस्थित रहावे ! – श्री. विनायक निम्हण, शिवसेना

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार्‍या एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख श्री. विनायक निम्हण यांनी २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु…