हिंदु धर्मामुळेच विविध देशांच्या लोकांना भारतात आश्रय मिळाला ! – कु. प्रणीता सुखटणकर

त्या काळी वेगवेगळ्या देशांतील लोकांचा भारतियांनी कुठलीच शंका न घेता स्वीकार केला. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्मामुळे ते शक्य झाले. Read more »

चेन्नई येथील अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून विशेष सत्संग !

कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी श्री तिरुपती बालाजीला कोडै म्हणजे सुशोभित छत्र अर्पण करतात. Read more »

गणेशोत्सव मंडळांवरील अन्यायकारक कलमे न हटवल्यास आंदोलन छेडण्यात येईल ! – आमदार राजेश क्षीरसागर यांची चेतावणी

पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना धोका निर्माण झाला आहे. Read more »

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे हे आपले ध्येय ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू शकतो, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. Read more »

घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी उघड करणारा ‘सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालया’चा अहवाल !

न्यासाने प्रत्येक वर्षी हिशोबपत्रके वर्ष संपल्यापासून ६ मासांच्या (महिन्यांच्या) आत दाखल करणे आवश्यक असतांना हिशोबपत्रके विलंबाने दाखल केली आहेत. तसेच न्यासाचा उद्देश मिश्र स्वरूपाचा असतांना हिशोब तपासनीसाने न्यासाचे उद्देश शैक्षणिक दाखवले आहेत. Read more »

हिंदू सुरक्षित, तरच सरकार सुरक्षित ! – आमदार राजासिंह ठाकुर

आज केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रभक्तांचा अपमान आणि राष्ट्रद्रोह्यांना संरक्षण मिळत असल्याने देशभरातील युवकांमध्ये खदखद आहे. त्यामुळेच हिंदु राष्ट्र वाचवणे, हे आपले दायित्व असून त्यासाठी संघटित व्हा. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या थांबवण्यासाठी पुढाकार घ्या. Read more »

काश्मीर समस्येमागील मूळ हे इस्लाममध्ये ! – राहुल राझदान, नेता, विस्थापित काश्मिरी हिंदू

काश्मीर समस्येमागील मूळ इस्लाममध्ये आहे. काश्मीरच्या इस्लामीकरणात काश्मिरी हिंदू हा मोठा अडथळा आहे; म्हणून त्यांना ठार केले जाते. तेव्हा हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणार या भीतीने कोणी आवाज उठवला नाही. सर्व बुद्धीवादी, खासदार गप्प राहिले. Read more »

क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळाकडून श्री गणेशाचे विडंबन

क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळावरून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री केली जात आहे. श्री गणेशाच्या या विडंबनाविषयी अनेक धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधून नापसंती व्यक्त केली होती. Read more »

शिवसमर्थ कोकण ट्रस्टच्या वतीने धर्मकार्याविषयी हिंदु जनजागृती समितीचा गौरव

समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करतांना श्री. पवार म्हणाले, “हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते धर्मरक्षणासाठी, तसेच धर्मपरंपरा जोपासाव्यात म्हणून त्यागी वृत्तीने कार्यरत आहेत. आपण त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे”. Read more »

जळगाव येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा सनातनला भक्कम पाठिंबा !

हिंदूंच्या सणांच्या वेळी आपल्याला पोलिसांचा विरोध होतो. दुर्गामाता दौडीला मला माझ्या कार्यकर्त्यांना १४९ नोटीस आणि चौकशीला बोलावले होते. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या माध्यमांतून आम्ही त्यांना तोंड दिले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​