Menu Close

शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे

देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्‍या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे स्वच्छता अभियान आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री गणेशाला घातले साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जयसिंगपूर येथे मुक्त सैनिक वसाहतीत १ मे…

केरळ राज्यात वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे प्रसारकार्य !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने एर्णाकुळम् जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी प्रवचने आयोजित केली होती. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शालिनी सुरेश यांनी २ मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व आणि हिंदूंचा नववर्षदिन…

हिंदूंच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! – मनोज खाडये

श्री विठ्ठल मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर येथील अर्पण पैसे अन् दागिने यांत मोठ्या प्रमाणात अपहार केला जात आहे. या अपहाराच्या विरोधात…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मुरुड, रत्नागिरी येथील ग्रामदैवत श्री देव भैरवनाथांच्या चरणी धर्माभिमान्यांचे साकडे !

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ सांगितला ! – कु. सविता खेराडकर

‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने मार्च २०१७ पर्यंत ७१ साधक संतपदी विराजमान झाले असून १ सहस्र १४ हून अधिक साधक संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. ही कलियुगातील एकमेवाद्वितीय…

पेट्रोलपंपांच्या मालकांकडून ग्राहकांचे हित जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे मुझफ्फरपूर, बिहार येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

पेट्रोलपंपांच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहारच्या मुझफ्फरपूर येथील जिल्हाधिकारी धर्मेंद्र सिंह यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : हिंदुत्वनिष्ठांकडून भारतभर सभा, बैठका, व्याख्याने यांद्वारे समाजप्रबोधन

उंबरगाव (गुजरात) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे येथील गांधी सदन सभागृहात आयोजन करण्यात आले.या सभेचा १००…

मुंबई शहरात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र जागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा पुढाकार

प्रत्येक हिंदूने साधना करून आपल्या पाल्यांवर साधनेचे संस्कार केले पाहिजेत. त्यांच्यामध्ये हिंदु धर्माप्रती श्रद्धा निर्माण करून त्यांच्याकडून धर्माचरण करवून घेतले पाहिजे. असे प्रतिपादन श्री. सुमित…

मध्यप्रदेश आणि बंगाल येथेही सभा, बैठकांचे आयोजन !

मध्यप्रदेश येथे ७ मे पासून हिंदु राष्ट्र अभियानाला आरंभ होणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. बंगालमध्येही उपक्रमांच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आले आहेत.