Menu Close

हिंदुत्वनिष्ठांची दिशाभूल करणार्‍या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवर शासनाने कारवाई करावी

स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ महानायकांना मानवंदना !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंकळ्ळीच्या १६ महानायकांना मानवंदना देतांना समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी कुंकळ्ळी येथील स्मारकावर जलाभिषेक केला.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून प्रारंभ : दुकाने आणि आस्थापने हटवली !

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला.

आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात…

हिंदूंना हिंसक संबोधणारे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करावे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…

घाटावर स्नान करणार्‍या लहान मुली आणि महिला यांची छायाचित्रे काढणे अन् व्‍हिडिओ न बनवण्‍याचे लावण्‍यात आले फलक

हरिद्वार येथे गंगा नदीच्‍या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्‍पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्‍हिडिओ बनवून ते सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित केल्‍याचे समोर आले आहे.

संसदेत हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध – हिंदू जनजागृती समिती

काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि पवित्र धागा बांधणे ही फसवणूक होती.

सिंहगड रस्ता आणि मंचर (पुणे) येथील वडगाव काशिंबेग या ठिकाणी शौर्य प्रशिक्षण शिबिर

सध्याच्या काळात हिंदु महिलांची वाढती असुरक्षितता, हिंदु युवतींवर होणारी प्राणघातक आक्रमणे, हिंदु युवकांवर होणारी जीवघेणी आक्रमणे आदींचा विचार करता हिंदु युवक युवतींना स्वतःचे रक्षण करता…

हिंदु राष्‍ट्राचा एकमुखाने जयघोष करत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाची सांगता !

ईश्‍वराची कृपा, संतांचा आशीर्वाद, सच्‍चिदानंद परबह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन यांमुळे महोत्‍सव निर्विघ्‍नपणे पार पडला. सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या सहकार्यामुळे महोत्‍सव पार पडल्‍याचे नमूद करत, तसेच…

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव : उद़्‍बोधन सत्र – हिंदुत्‍व रक्षा

गोवा येथे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन चालू होऊन १२ वर्षे झाली. या अधिवेशनांमधून सहस्रो हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते पूर्णवेळ बाहेर पडले. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्‍यांनी लक्षावधी हिंदूंना…