Menu Close

संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या श्याम मानव यांची ‘जादूटोणा कायद्याच्या समिती’तून हकालपट्टी करा

जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीतून श्याम मानव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यामध्ये ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी, प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.

भाग्‍यनगर येथून विशाळगडावर येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्‍यांची सखोल चौकशी करा ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

विशाळगडावर भाग्‍यनगर येथून येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी कोल्‍हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि राज्‍याचे मुख्‍यमंत्री…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील सात रस्ता भागातील उपलप मंगल कार्यालय आणि एम्.आय.डी.सी. वसाहत येथील ‘पद्मावती कन्व्हेन्शन हॉल’ या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा…

निरपराध हिंदूंवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी आणि निरपराध हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.

हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांची पंढरपूर येथे ‘राज्यस्तरीय वारकरी बैठक’

पंढरीच्या वारीच्या कालावधीत दिंड्यांमध्ये घुसून ‘वारकरी म्हणजे शांत, संयमी, तर हनुमान जयंती, श्रीरामनवमीच्या मिरवणुकांच्या काळात हिंदू, हिंदू संघटना दंगली घडवत आहेत’, असे ‘नॅरेटीव्ह’ निर्माण केले…

शेकडो वाहनांचा कर हडप करणार्‍या नवी मुंबई येथील ‘आर्.टी.ओ.’च्‍या अधिकार्‍यांच्‍या चौकशीचा फार्स

सुराज्‍य अभियानाचे समन्‍वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहिती अधिकाराखाली मागवलेल्‍या माहितीमधून भ्रष्‍टाचारी कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्‍यात येत असल्‍याचा हा प्रकार उघड झाला आहे.

देहूप्रमाणे आळंदी आणि पंढरपूर येथे मद्य-मांस विक्री का बंद होऊ शकत नाही ? – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्‍या पत्रानंतर महाराष्‍ट्र पुरातत्‍व विभागाने स्‍वत:चे संकेतस्‍थळ चालू केले

राज्‍य पुरातत्‍व विभागाच्‍या अखत्‍यारीत असलेली स्‍मारके आणि त्‍यांच्‍याविषयीची अधिकृत माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी अधिवक्‍ता इचलकरंजीकर यांनी सांस्‍कृतिकमंत्री आणि महाराष्‍ट्र पुरातत्‍व विभागाचे संचालक यांना वर्ष २०१९…

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. असे या वेळी स्पष्ट केले.