Menu Close

हिंदू संघटन आणि एकसंध भारत यांसाठी हिंदू अधिवेशन ! – राहुल कौल

हिंदू संघटन आणि राष्ट्रीयत्व यांना प्राधान्य देऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज…

खुनासारखा आरोप असलेल्या प्रवाहाबाहेरील संघटना हिंदु राष्ट्राविषयीच्या चर्चेद्वारे मुख्य प्रवाहात ! – अधिवक्ता प्रशांत भूषण

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी रामनाथी, गोवा येथे होणार्‍या ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५० हून अधिक संघटना एकत्र येत आहेत. या हिंदू अधिवेशनाला…

अकोला आणि नंदुरबार येथे सहाव्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकार परिषद !

हिंदु राष्ट्र स्थापनेची आगामी दिशा निश्‍चित करण्यासाठी  २१ राज्यांतील संघटना या अधिवेशात एकत्र येत आहेत. हिंदु संघटनांनी पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्र्राचा उद्घोष या अधिवेशाच्या माध्यमातून…

मंगळुरू येथील धर्माभिमानी हिंदूंकडून धर्माचरण करण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद

मंगळुरू येथील एडापाडवू या गावात हिंदु धर्मजागृती सभा झाली. येथील धर्माभिमानी श्री. मुरलीधर शेट्टी यांनी या सभेसाठी आपले सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले आणि सभेसाठी…

सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरांकडून गोवा येथील सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला शुभेच्छा !

आजच्या काळात सत्य लिहिणे आणि सांगणे कोणालाही शक्य नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संस्कृतीची जपणूक करत आहेत. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी सर्वांना शुभेच्छा !,…

कर्नाटकातील नम्म टिव्हीवर सहाव्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनावर चर्चासत्र

स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुसलमानांचे लांगूलचालन, धर्मांतर, हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण, देवतांचा अवमान आदी आघात हिंदूंवर होत…

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातच हिंदु धर्माचा इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण होणे शक्य ! – श्री. विजय रेवणकर, हिंदु जनजागृती समिती

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हिंदु धर्माचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. हिंदूंना स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी सर्व हिंदूंनी संघटितपणे हिंदु राष्ट्र…

आग्रा येथे हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन

केरळमध्ये युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वासराच्या हत्येच्या विरोधात हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधितांना फाशी देण्याची मागणी करण्यात…