केरळमध्ये युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वासराच्या हत्येच्या विरोधात हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधितांना फाशी देण्याची मागणी करण्यात…
केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ…
कोयंबेडू (चेन्नई) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री सारबेश्वर मंदिरातील भाविकांना मार्गदर्शन
मंदिरातील पूजा झाल्यानंतर समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी उपस्थित भाविकांना कुलदेवता, दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमा यांविषयी माहिती सांगितली.
केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.
युधिष्ठिर, वसिष्ठ ऋषि आणि कर्ण यांच्या गुणांनी युक्त असा युवक हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी युवकांनी धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. परात्पर…
येथे अवैध भोंग्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी निवेदन देण्यात सहभाग घेतला; म्हणून १५ मेपासून स्थानिक धर्मांध हे डॉ. लंबे यांना…
केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यांवर गायींची हत्या करून गोमांस भक्षण केले. पुसद येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या…
देशात काही बुद्धीप्रामाण्यवादी साहित्यिकांची हत्या झाल्यावर सनातन संस्थेवर खोटा आरोप करून तिची चौकशी करण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात काडी इतकाही पुरावा मिळालेला नाही आणि मिळणारही…
झाकीर नाईकच्या व्यासपीठावर जाऊन त्याला आलिंगन देणाऱ्या तत्कालीन कांग्रेस सरकारचे मंत्री के. रहमान खान यांनी झाकीर नाईकची चौकशी करण्याऐवजी हिन्दू जनजागृती समिती आणि सुदर्शन न्यूज…
लासूरगाव (जिल्हा संभाजीनगर) येथील ४ वर्षीय मुलीवर अल्पवयीन धर्मांध शाहरूख शेख याने निर्घृण बलात्कार केला. आरोपीला बालगुन्हेगार ठरवण्यात आले असून त्याला बालसुधारगृहात ठेवले आहे. याच्या…