Menu Close

हिंदु तेज जागवणारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १८ ते २८ ऑगस्ट या काळात नेपाळचा दौरा केला. या कालावधीत त्यांनी काठमांडू येथे ५…

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा जुलै २०१७ मधील आढावा

केरळ येथे चालू असलेल्या ‘रामायण मासम्’च्या (रामायण महिन्याच्या) निमित्ताने ३ ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायण मास आणि नामजप यांचे महत्त्व सांगण्यात आले.…

गणेशोत्सव काळात नगरपालिका प्रशासनाने भाविकांना शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अडवणूक करू नये !

त्यामुळे पर्यावरणवादी आणि पुरोगामी मंडळींनी श्री गणेशमूर्ती दान करण्याच्या आवाहनाला नगरपालिका प्रशासनाने बळी न पडता भाविकांना शास्त्रानुसार आणि पारंपरिक पद्धतीने वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन…

चेन्नई येथील शिवसेनेच्या विविध गणेशोत्सवांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

उत्तर चेन्नईमध्ये शिवसेनेच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने आयोजितश्री गणेशचतुर्थी उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशचतुर्थी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार ! – हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमी श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांना कायदेशीर नोटीस बजावली असून ‘पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि धर्मशास्त्र सुसंगत उत्सव व्हावा, यासाठी…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समाजात स्वसंरक्षणाविषयी जागृती

गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळे आणि अन्य ठिकाणी ‘शौर्य जागरण मोहीम’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेला गणेशोत्सव मंडळांचा, तसेच समाजातील युवक-युवतींचा पुष्कळ चांगला…

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर स्वच्छता सेवा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नईमधील मिलापूर येथील श्री करणीश्‍वर मंदिरात नुकतीच मंदिर स्वच्छता सेवा करण्यात आली. सनातनच्या स्थानिक साधिका सौ. संगीता बालाजी यांच्या पुढाकाराने सेवेचे…

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून भग्नावस्थेतील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन !

हिंदु जनजागृतीचे कार्यकर्ते श्री. संजय घाटगे आणि श्री. शिवराज घाटगे हे २६ ऑगस्ट या दिवशी अंकली पुलाजवळ  कृष्णा नदीत दीड दिवसांच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी…

हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तम ! – अमरावती महापालिका आयुक्त

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा आणि तो साजरा झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन योग्य पद्धतीने कसे करावे याविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील…

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिराळा आणि जयसिंगपूर येथे निवेदने

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बत्तीस शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे नगरसेवक श्री. उत्तम डांगे यांना, तर भाजप नगरसेविका सौ. सीमा कदम यांना निवेदन…