पू. भिडेगुरुजी म्हणाले, कोरेगाव भीमा दंगलीशी माझा काही संबंध नसतांनाही निवडणुकांच्या संदर्भातून माझे नाव जोडले जात आहे. तरी हिंदू ऐक्याचा आविष्कार दाखवण्यासाठी २८ मार्च या…
अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी सहकार विभागाचे शासनाचे सचिव, सहकारमंत्री, मुख्यमंत्री, विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना दिले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे पुजारी श्री. गणेश रावल (भट्ट) यांची नुकतीच भेट घेली.
डॉ. उदय धुरी म्हणाले, तत्कालीन काँग्रेसच्या केंद्र शासनाने वर्ष २०१३ मध्ये याच प्रकारचा प्रस्ताव फेटाळला होता. तेच काँग्रेस शासन आता केवळ मतांच्या राजकारणासाठी स्वतंत्र लिंगायत…
‘हिंदु नववर्ष यात्रा’ या नावाने काढण्यात आलेल्या वाहन फेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या फेरीच्या निमित्ताने १० सहस्रांहून अधिक हिंदूप्रेमी…
केंद्र सरकारनेे १६ जानेवारीला हज यात्रेवरील अनुदान बंद केले, असे जाहीर केल्यानंतर जेमतेम दीड मासाच्या आतच म्हणजे २७ फेब्रुवारीला हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५…
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘मानव धर्म सेवा समिती नेपाळ’च्या प्रमुख चमेली बाईजी यांची १८ मार्च या दिवशी भेट घेतली.
नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रांत समितीने सहभाग घेऊन हिंदु संस्कृतीची महानता समाजाला सांगितली.
ठाणे शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या साधकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली. वर्तकनगर येथेही समितीच्या वतीने सामूहिक गुढी…