किल्ले सिंहगडाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी धर्मप्रेमी मावळ्यांची वज्रमूठ !

किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आणि दुरुस्तीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी. Read more »

हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणारे बंगाल सरकार बरखास्त करा आणि ममता बॅनर्जी यांना कह्यात घ्या ! – विजय पाटील

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंचे होणारे हनन खपवून घेतले जाणार नाही. दुर्गाविसर्जन ठरलेल्या दिवशीच करण्यात यावे. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली बंदी त्वरित उठवावी. Read more »

अकोला येथे श्री दुर्गा विसर्जनावरील बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्‍या देशात सर्व धर्मियांना आपापल्या पद्धतीने उपासनेचे स्वातंत्र्य घटनेने दिले असतांना बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांना वारंवार पायदळी तुडवत आहे. Read more »

मूर्तीविसर्जनानंतर कृत्रिम हौदातील पाणी जागेवरच सोडले जाते ! – प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती समुद्राच्या खाडीत किंवा दगडांच्या खाणीत टाकून दिल्या जातात, हौदातील पाणी जागेवर सोडून ते जलस्रोतात वा गटारात जाते, एकप्रकारे प्रदूषणासाठी हातभार लावून पालिका प्रशासनाने नेमके कोणते प्रदूषण रोखले ? Read more »

सिंहगड किल्ल्यातील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करा ! -हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाला चेतावणी

शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला, तसेच शूरवीर तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे अजरामर झालेला सिंहगड किल्ल्याच्या वर्ष २०१२-१०१४ मधील १ कोटी ३९ लाख रुपयांच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे. Read more »

सोलापूर येथे ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा’ याविषयी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

माहिती अधिकार कायदा २००५ याचा वापर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपप्रवृत्तींच्या विरोधात संघटित होऊन कायदेशीर लढा देण्यासाठी कसे सहभागी होऊ शकतो, याविषयी अनेकांनी जिज्ञासेने जाणून घेतले. Read more »

सिंहगडाच्या संवर्धन कामांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

कोट्यवधी रुपये खर्चून केली गेलेली किल्ले सिंहगडाची डागडुजी निकृष्ट दर्जाची झाली आहे. याविरोधात ‘शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत विविध संघटनांचे ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. Read more »

गणेशोत्सवात प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करायचा असेल, तर तो बकरी-ईद आणि मशिदींवरील भोंग्यांतून होणारे प्रदूषण यांच्या विरोधातही करा ! – हिंदु जनजागृती समिती

पुण्यातील सांडपाण्यामुळे नद्यांची गटारे झालेली असतांना वर्षाचे ३६५ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी संघटना यांना हिंदूंचा गणेशोत्सव आला की प्रदूषणाविषयी जाग येते. Read more »

पुणे : शौर्यजागरण नाटिका अन् प्रथमोपचार प्रात्यक्षिके याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदू, तेजा जाग रे !’ या विषयावरील नाटिका अन् प्रथमोपचार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. Read more »

महाराष्ट्र : गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रबोधन

बोरीवली पूर्व येथील दत्तपाडा परिसरात विसर्जनाविषयीचे शास्त्र भक्तांना अवगत व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयीचे शास्त्र सांगणारे हस्तफलक घेऊन प्रबोधन केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​