हिंदु नववर्षाचे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत उत्साहात स्वागत !

मुंबईत गिरगाव, दहिसर, डोंबिवली, ठाणे येथे सकाळपासूनच शोभायात्रा काढण्यात आल्या. सर्वत्र भव्य आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गोवा राज्यातही नूतन वर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. Read more »

दोषरहित असणाराच दुसर्‍यांचे दोष दूर करू शकतो ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ऋषि-मुनी यांच्याकडून करण्यात येणार्‍या चिकित्सेमध्ये आध्यात्मिक स्तराला अधिक महत्त्व दिले जात असे. त्यामुळे रुग्ण चांगल्या प्रकारे बरे होत होते. Read more »

एल्गार परिषदेत प्रक्षोभक विधाने करून महाराष्ट्र बंद पुकारणार्‍यांना अटक करा !

कोरेगाव भीमा प्रकरणात ३ जानेवारी २०१८ या दिवशी महाराष्ट्र बंद पुकारून सार्वजनिक, तसेच खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय विरुद्ध हिंदू असे चित्र निर्माण करून वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधण्यासाठी याचा वापर करण्यात आला. Read more »

श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचाराचे प्रकरण : हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य मावळा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने तळोजा (नवी मुंबई) येथे स्वाक्षरी अभियान !

११ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अभियानात तळोजातील स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे २५ युवक सहभागी झाले होते. Read more »

जगासाठी आदर्श असलेल्या शिवरायांच्या पुतळयांची गोव्यात कोणाला भीती वाटते ? – शिवप्रेमींचा शासनाला संतप्त प्रश्‍न

गोव्यात एका मासात लागोपाठ प्रथम वाळपई आणि आता उसगाव अशा २ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तेथील स्थानिक शिवप्रेमींना विश्‍वासात न घेताच अचानकपणे काढण्याच्या घटना घडल्या. Read more »

कोरेगाव भीमा प्रकरणातील दंगलीतील मुख्य सूत्रधारांना अटक का नाही ? – कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक

कोरेगाव भीमा प्रकरणात दंगलीला कारणीभूत असणारे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना आठ दिवसांच्या आत अटक करावी … Read more »

घरापासूनच धर्मशिक्षणाला प्रारंभ करूनभारताला हिंदु राष्ट्र बनवूया ! – नागराज ए.एम्.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासकीय प्राथमिक शाळेच्या पटांगणामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला ६०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. Read more »

आमदार सुरेशभाऊ खाडे इंग्लिश स्कूल येथे प्रथमोपचार प्रशिक्षण !

या वेळी घरात होणारे सर्वसाधारण अपघात यात भाजणे, कापणे, गुदमरणे, विजेचा धक्का, तसेच आग लागल्यावर काय करावे, या संदर्भात श्री. कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. Read more »

धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊन संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे धर्मप्रेमींच्या बैठकीत केले. Read more »

पशूवधगृहाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात कर्नाटक सरकार अपयशी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकार पशूवधगृहांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​