सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ! – भरतशेठ गोगावले

अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी सहकार विभागाचे शासनाचे सचिव, सहकारमंत्री, मुख्यमंत्री, विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना दिले. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यात घेतलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटींचा वृत्तांत

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे पुजारी श्री. गणेश रावल (भट्ट) यांची नुकतीच भेट घेली. Read more »

लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय, ही काँग्रेसची ‘फोडा आणि राज्य करा’ नीती ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

डॉ. उदय धुरी म्हणाले, तत्कालीन काँग्रेसच्या केंद्र शासनाने वर्ष २०१३ मध्ये याच प्रकारचा प्रस्ताव फेटाळला होता. तेच काँग्रेस शासन आता केवळ मतांच्या राजकारणासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माचा निर्णय घेत आहे. Read more »

जमदेशपूरमध्ये नववर्षानिमित्त हिंदूप्रेमींची भव्य वाहन फेरी

‘हिंदु नववर्ष यात्रा’ या नावाने काढण्यात आलेल्या वाहन फेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या फेरीच्या निमित्ताने १० सहस्रांहून अधिक हिंदूप्रेमी संघटित झाले होते. Read more »

हज यात्रेसाठी हवाई प्रवासभाड्यामध्ये केलेली भरघोस कपात त्वरित मागे घ्या !

केंद्र सरकारनेे १६ जानेवारीला हज यात्रेवरील अनुदान बंद केले, असे जाहीर केल्यानंतर जेमतेम दीड मासाच्या आतच म्हणजे २७ फेब्रुवारीला हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात घोषित करून मुसलमानांना खुश केले. Read more »

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा ‘लिंगायत’ समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय रहित करा ! – कर्नाटकातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा. Read more »

मानव धर्म सेवा समिती नेपाळच्या प्रमुख चमेली बाईजी यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘मानव धर्म सेवा समिती नेपाळ’च्या प्रमुख चमेली बाईजी यांची १८ मार्च या दिवशी भेट घेतली. Read more »

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीने नववर्ष शोभायात्रांत विविध ठिकाणी सहभाग घेऊन केला हिंदु संस्कृतीचा जागर !

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रांत समितीने सहभाग घेऊन हिंदु संस्कृतीची महानता समाजाला सांगितली. Read more »

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी सामूहिक गुढीपूजनाचे आयोजन !

ठाणे शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या साधकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली. वर्तकनगर येथेही समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. Read more »

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून अपहार केल्याचे उघड झाले आहे. अशा भ्रष्ट विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कठोर शासन करा…. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​