येत्या भीषण काळाच्या दृष्टीने डॉक्टरांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात योगदान देेण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
‘हरियाणामधील मेवात हे मागासवर्गियांचे कब्रस्तान बनले आहे’, ही टिप्पणी आहे निवृत्त न्यायाधीश पवन कुमार यांची ! पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांच्याशी चर्चा करतांना ‘मेवातमध्ये हिंदूंवर…
‘सेक्युलर’ सरकारने मंदिरे चालवणे, म्हणजे नास्तिकांच्या हाती धार्मिक मंदिरांची व्यवस्था असणे ! – टी.आर्. रमेश, अध्यक्ष, टेंपल वर्शिपर्स सोसायटी, तमिळनाडू
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी २१ जूनपासून ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गास प्रारंभ करण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी समितीच्या वतीने विनामूल्य…
तलावात कुणीही मासे पकडण्यास गळ टाकू नये. तलाव आणि देवस्थानचा परिसर यांचे पावित्र्य राखावे. या सर्व कृती ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यात टिपल्या जातील, अशी सूचना असलेले फलक…
भगवा युवा संघाचे अध्यक्ष श्री. प्रेमजीत जायसवाल यांनी त्यांची संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांची एकत्रित एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीत…
येथील आझाद हिंद भगतसिंह संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. आझाद हिंद भगतसिंह संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अभिमन्यू यांच्या…
पावसाळ्यामध्ये २४ जून या दिवशी राज्यात ख्रिस्ती बांधव ‘सांजांव’ साजरा करतात. ‘सांजांव’ साजरा करतांना मौजमजा म्हणून मांसाहार आणि मद्यप्राशन केले जाते.
हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच…
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी केवळ त्या रुग्णालयांकडून एकूण १६ लाखांचा दंड आकारला; मात्र केवळ दंड आकारणे पुरेसे नसून नियमानुसार सदर रुग्णालयांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणे…