Menu Close

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर देशभरात ‘गोहत्या बंदी’साठी कठोर कायदा करावा – हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेशमधील ‘योगी सरकार’ने गोहत्या रोखण्यासाठी नवा अध्यादेश काढला आहे. यानुसार गोहत्या करणार्‍याला 10 वर्षे शिक्षा आणि 5 लक्ष रुपयांपर्यंत दंड असेल.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये राणी लक्ष्मीबाई बलीदानदिन साजरा

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ चालू असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन २९ मे या दिवशी साजरा करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ६ जूनला ‘ऑनलाईन’ विशेष संवाद संपन्न !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त 6 जूनला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होेते.

छत्रपती शिवाजी महाराज हे चक्रवर्ती सम्राटच ! – उदय माहूरकर, इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून तब्बल १ सहस्र ६०० किलोमीटर लांबीच्या भूप्रदेशावर राज्य केले. त्यांच्या मृत्यूनंतर मराठी सैन्य अवघ्या ४० वर्षांत देहलीचे कर्ता-धर्ता…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ ‘माहितीचा अधिकार कार्यशाळे’चे आयोजन !

राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची धर्मप्रेमींना माहिती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने २३ मे या दिवशी माहितीचा अधिकार कार्यशाळेचे ‘ऑनलाईन’…

‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर विशेष संवाद !

शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यातून जनतेमध्ये स्फूर्ती निर्माण होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास समजण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करा : इतिहासप्रेमींची मागणी

‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग आजच्या तरुणांसाठी स्फूर्तीदायी : किरण दुसे

स्वातंत्र्यवीर सावकर यांची जयंती आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन या निमित्ताने ३१ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले…

‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या अंतर्गत ‘ऑनलाईन’ चर्चाचत्राला 225 मान्यवरांची उपस्थिती !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून 29 मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.

‘सेक्युलॅरिझम्’च्या नावाखाली चालू असलेले हिंदूंचे हनन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !

भारतात ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा मोठा गवगवा केला जातो; पण वस्तूतः भारतीय ‘सेक्युलॅरिझम्’ ही हिंदूंचे हनन करणारी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी व्यवस्था आहे.