सध्याच्या काळात राजकारण, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, कलाक्षेत्र आदी सर्वच क्षेत्रांत देशभक्त आणि धर्मप्रेमी विरुद्ध देशद्रोही अन् धर्मविरोधी असे ध्रुवीकरण होत आहे. या वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात हिंदु…
नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार आहेत.
आपल्याला इतिहासाची पुस्तके एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाप्रमाणे शिकवली गेली. त्यामुळे आता हिंदूंचा खरा इतिहास आणि शौर्य जाणून घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सिद्ध होऊया, असे आवाहन हिंदु…
स्वातंत्र्यलढ्यामध्ये अधिवक्त्यांचे मोठे योगदान होते. त्याच प्रकारे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी त्यांचे यथोचित योगदान द्यावे. कोरोनासारख्या संकटामुळे सामाजिक अंतर…
‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी घोषणा करणारे लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभा केला.
बकरी ईटला पशूंची हत्या करणे वैज्ञानिक आहे का ? ‘बकरी ईदला ‘कुर्बानी’ न देता त्या दिवशी शाकाहार करा’, असा मुसलमानांना सल्ला देण्याचे धारिष्ट्य काँग्रेसवाल्यांमध्ये आहे…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दूधातील भेसळ रोखण्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष : भेसळखोरांसह दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवरही कारवाईची ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मागणी !
19 जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवाद मालिकेत ‘हिन्दूविरोधी ‘बॉलीवूड’ का…
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू झाल्यानंतर गेले 4 महिने राज्यातील मंदिरांत पूजा-धार्मिक कृत्ये करणार्या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
वर्ष २०१५ मध्ये ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ने नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांच्या मागणीनुसार ६६ लाख ५५ सहस्र ९९७ रुपयांचे साहित्य खरेदी केले. या…