Menu Close

श्री कालिकादेवी मंदिरातील ‘टोकन’ पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे निःशुल्क दर्शन चालू करा !

श्री कालिकादेवी मंदिरात भक्तांना दर्शनासाठी ‘टोकन’ (बिल्ला)  पद्धत बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येकी १०० रुपये आकारले जाणार आहेत. मंदिर प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत अयोग्य…

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून देशात समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचे एक षड्यंत्र ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक

या प्रसंगी सातारा शहरातील प्रथितयश व्यापारी श्री. मोघे यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी बैठकीस उपस्थित होते.

‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ पुरवणार्‍यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ पुरवणार्‍यांची चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन सातारा जिल्हाधिकार्‍यांच्या नावे नायब…

पितृपक्षाच्या निमित्ताने देहली येथे ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

या वेळी सनातन संस्थेच्या कु. पौर्णिमा शर्मा यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप का करावा ?’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याला धर्मप्रेमींचा उदंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण या उपक्रमात सहभागी असणार्‍यांनी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांकडील श्री गणेशमूर्तीचे…

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

पतंजलि योग समितीच्या वतीने पितृपक्षानिमित्त २५ सप्टेंबर २०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.)…

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक…

अमेरिकेत रहाणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. निर्मल झुनझुनवाला यांच्याशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची सदिच्छा भेट

अमेरिकेत हिंदूंना साहाय्य करणारे श्री. निर्मल झुनझुनवाला यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

सुकाणू समितीचे सदस्य प्रा. नितीन बानगुडे पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली गड आणि किल्ले यांच्या दुरवस्थेची माहिती !

गड-किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी सुकाणू समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची भेट घेऊन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे अन्…

हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागून जाहिरात मागे घ्यावी अन्यथा बहिष्कार !

हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थातच ‘कन्यामान’ आहे. त्यामुळे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ला या कंपनीने ‘मान्यवर’साठीची जाहिरात त्वरित मागे घेऊन हिंदूंची बिनशर्त…