Menu Close

यवतमाळ येथे दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

हिंदु जनजागृती समिती आयोजित दुसरे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन नुकतेच पार पडले. संवैधानिक मार्गाने कृतीशील होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार शहरासह वणी,…

‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

 महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही चमत्काराचे खोटे करणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा कार्यक्रम १९ मे या दिवशी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आला…

सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सरकारी अनुदानाने अल्पसंख्यांक त्यांच्या पंथाचे शिक्षण घेऊ शकतात; मात्र बहुसंख्य हिंदूंना ही सवलत नाही. हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण करण्यात येते; पण अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत…

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू…

संकटकाळात स्वत:चे रक्षण करण्यासाठी साधना अपरिहार्य ! – सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर

सध्या कोरोनातून दिलासा मिळाला असला, तरी त्यातून पूर्ण सुटका झालेली नाही. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. शेजारी राष्ट्रांमध्ये अराजक माजले आहे. हिंदु धर्मावर सतत आक्रमणे होत…

कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार ! – अधिवक्ता मदन मोहन यादव, वाराणसी जिल्हा न्यायालय

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे…

सेंट अँड्र्यूज मराठी चर्चच्या शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार !

हिंदु विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची मागणी

वणी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

हिंदु धर्मावर धर्मनिरपेक्षतेच्या आडून येणारी संकटे, तसेच धर्मांधांकडून होणारी आक्रमणे यांविषयी सभेत जागृती करण्यात आली. सभेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे साहाय्य लाभले.