Menu Close

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! – बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर

श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होणारी पायमल्ली थांबवा !

श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होत असलेली पायमल्ली थांबवून त्या पुन्हा धर्मशास्त्राप्रमाणे चालू कराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात…

लोकप्रतिनिधींना हप्ते मिळत असल्यानेच पशूवधगृहे उघडपणे चालू ! – प्रमोद मुतालिक

गायींची कत्तल करून गायींच्या सर्व अवयवांची विक्री केल्यानंतर १० सहस्र रुपये मिळतात; मात्र एका गायीपासून प्रतीवर्षी २ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळते, हे संशोधनातून स्पष्ट झाले…

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. यामध्ये अनेकदा हिंदूंचा बुद्धीभेद करणे, तर कधी प्रलोभने दाखवूनही धर्मांतर केले जात आहे. दुसरीकडे हिंदुच हिंदु धर्माचे वैरी ठरत…

३२ मणांच्या सुवर्ण सिंहासनात राष्ट्राचा इतिहास सामावला आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

शिवछत्रपतींनी पाच पातशाह्यांच्या नरड्यावर पाय ठेवून हिंदवी स्वराज्याचे सिंहासन निर्माण केले. शिवछत्रपती सतत मृत्यूच्या जिभेवर जगले. मोगलांनी ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचे तुकडे करून ते पळवून…

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांवरील फलकांच्या प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खारघर येथील ओम साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन…

शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे

देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्‍या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

अरबमधील लोकांनी फारपूर्वीच गोमांस खाण्यावर बंदी घातली होती – इंद्रेश कुमार, आरएसएस प्रचारक

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना गायीचे फायदे सांगून त्या दत्तक घेण्याचे अपील करण्यात येणार आहे.

अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! – आमदार श्री. राजासिंह ठाकूर, भाजप

मथुरा आणि श्री काशी विश्वदनाथ मंदिर यांच्या भोवती झालेले आक्रमण हटवून ती मंदिरे मुक्त होतील. गोहत्या बंद होईल. लव्ह जिहाद, धर्मांतर, लँड जिहाद या समस्याही…

आज हिंदूंसमोर महाभयंकर संकटे असून ‘शौर्य’ हेच त्यावर उत्तर आहे ! – राहुल कदम

देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवणार्‍या भारतियांची देशात न्यूनता नाही. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा अभिमान…