केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ…
केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.
केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली.
येथे अवैध भोंग्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी निवेदन देण्यात सहभाग घेतला; म्हणून १५ मेपासून स्थानिक धर्मांध हे डॉ. लंबे यांना…
जमुनामुख येथील चांगजुराई इलाशी देउरी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ३१ मे या दिवशी शाळा संपवून घरी जात असतांना २ धर्मांधांनी तिच्यावर अचानक आक्रमण केले. त्यानंतर धर्मांधांनी…
कम्युनिस्ट आमच्या कार्यकर्त्यांना ठार करून आम्हाला रोखू शकत नाहीत. कार्यकर्त्यांची हत्या करणार्यांना आम्ही सोडणार नाही, अशी चेतावणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे दिली.
गोवंश हत्याबंदीवर आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर यांनी मासांहारासाठी पशूंच्या कत्तली सहन केल्या जाणार नाही, असे सांगत गोमांस सेवनाला विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने…
केरळमध्ये गोहत्या करणार्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात हिंसाचाराची आग पसरू शकते, अशी मागणी द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती…
केंद्र सरकारने नुकतेच प्राणी क्रूरता कायद्यात पालट करून गोहत्या करण्यावर देशात बंधने आणली आहेत. त्याविरुद्ध केरळ युथ काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी केरळ येथे भर चौकात गोहत्या…
वर्ष २००२ मध्ये भूतान बौद्ध राष्ट्र घोषित झाल्यावर तेथील दीड लाख हिंदूंना हाकलून देण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यावेळचे हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आश्रय घेतला होता;…