Menu Close

हिंदु धर्माच्या बाजूने लढले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. के.व्ही. सीतारामय्या

कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना…

जळगाव येथे रुग्णवाहिकेतून ६ गोवंशियांची वाहतूक

जळगाव येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले.

बेंगळुरू पोलिसांना हातात पवित्र दोरे बांधण्यास, कपाळाला विभूती आणि टिळा लावण्यास बंदी !

शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर बंदी घातली आहे.

छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास सांगणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. बळवंतराव दळवी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्‍या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप आणि यू ट्यूब झाले आहे.

खांडवा (मध्यप्रदेश) येथे ५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ३ ख्रिस्त्यांना अटक

खांडवा (मध्यप्रदेश) येथून पोलिसांनी अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.

सुरेश चव्हाणके यांना धमकी देणारे इमाम इतरत हुसैन बाबर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

उत्तरप्रदेशातील संभलस्थित जामा माशिदीचे प्रमुख इमाम इतरत हुसैन बाबर यांनी सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना संबलमध्ये येऊ देणार नाही आणि आल्यास शिरच्छेद करण्याची…

पंजाबच्या काँग्रेस सरकारकडून गोशाळांना देण्यात येणारी विनामूल्य वीज योजना रहित

राज्यातील गोशाळांना विनामूल्य वीजपुरवठा करण्याची तरतूद असणारी विजेची योजना पंजाबच्या काँग्रेस सरकारने रहित केली आहे. ही योजना मागील अकाली दल आणि भाजप यांच्या युती शासनाने…

हरिहर मंदिरात दर्शनासाठी जाणारे चव्हाणके यांना अटक, तर त्यांच्या शिरच्छेदाची धमकी देणारा इमाम बाबर मोकळा ?

संभल येथे ६८ तीर्थ, १९ स्तूपांसहित हिंदूंचे प्रसिद्ध श्री हरिहर मंदिर आहे; मात्र या भागात अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढल्याने गेली ३५ वर्षे मंदिर बंद ठेवून हिंदूंना…

सांगली येथील २० वर्षे जुने श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने पाडले !

सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.

इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमातून होणारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन त्वरित थांबवा ! – हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये हिंदूंच्या देवतांचे मोठ्या भक्ती-भावाने पूजन केले जाते. श्री हनुमान आणि श्री गणेश या दोन्ही देवता सप्तदेवतांपैकी असून त्यांना विशेष महत्त्व आहे.