पर्वरी (गोवा) येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या शारदा व्याख्यानमालेत रुट्स इन कश्मीर या संस्थेचे सहसंस्थापक श्री. सुशील पंडित यांची काश्मीर या…
बलिया येथील एका गावात राम जानकी हे अनुमाने १५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या ५ अष्टधातूच्या मूर्ती स्थापन…
नगर परिषदेने बाहेरून आलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना २ दिवसांच्या जेवणाचे २ लाख ५६ सहस्र ४१५ रुपये आणि लॉजचे देयक २८ सहस्र रुपये दाखवला.
निवेदनात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सर्वधर्मीय जनतेकडून कररूपी मिळालेल्या निधीच्या वापरावर निर्बंध घालावा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे या मागण्या करण्यात आल्या.
विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि जागृत अशा मंदिरास हानी पोहोचवू नये, तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवाची परंपरा कायम राखावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
देवीचा चांदीचा पलंग आणि नरसिंह मंदिर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंदिर संस्थान तेथे दानपेट्या ठेवू शकले नाही. या निर्णयाला विरोध करण्यासाठी संबंधित पुजार्यांनी न्यायालयात याचिका…
जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.
विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.
नांदेड येथील न्यायालयाच्या अभिवक्ता संघाच्या सभागृहात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला २१ अधिवक्ते उपस्थित होते.