वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३१ जणांचे बलपूर्वक अपहरण करण्यात आले, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या संघटनेने…
अखिल भारत हिंदू महासभा या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पुढकाराने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मिळून १५० धर्मामिनी हिंदू उपस्थित होते.
महेश गवाणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी लिंगायत महामोर्च्याचे आयोजन करून स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी करण्यात आली. याला समाजातील सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत आहे.
१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही. त्या दिवशी पू. भिडेगुरुजी सांगली…
गोमांस विक्रेत्यांच्या मते, प्राणी कल्यास संघटनाचे प्रतिनिधी आणि अशासकीय संघटनांचे प्रतिनिधी सतावणूक करत आहेत. नाताळ आणि पाश्चात्त्य नववर्षाच्या काळात पाच ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. यामुळे…
हिंदु एकता आंदोलनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० आणि २१ जानेवारी या दिवशी कराड (जिल्हा सातारा) येथून भव्य ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’चे…
सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. दिलीप कुमार आणि चंद्र माहेश्वरी अशी त्यांची नावे…
दंगली भडकवण्यास कारणीभूत असलेल्या जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना अटक करा !
‘मंदिरांच्या सरकारीकरणामुळे भक्तांच्या अर्पणाची लूट होत आहे. वन्दे मातरम्ला विरोध करणारे धर्मांध हज यात्रेसाठी अनुदान लाटतात. अशा स्थितीत पुरोगामी अविचारी लोक हिंदूंना दिशाहीन करत आहेत.…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्वी (रायचूर, कर्नाटक) येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला १ सहस्र ३०० हून अधिक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.