Menu Close

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये : हिंदूंची मागणी

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, प्रदर्शित झाल्यास सर्व हिंदू या चित्रपटाच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि त्यानंतर होणार्‍या परिणामाला…

केवळ २.१ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या पनवेलमध्ये १६ चर्च !

मोठ्या प्रमाणात उभारलेले चर्च पहाता हिंदूबहुल असलेले पनवेल शहर ख्रिस्तीबहुल होऊन हिंदू अल्पसंख्यांक होण्याची भीती स्थानिक हिंदु समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शिर्डी संस्थानचे ५०० कोटी रुपये सरकारला देण्याच्या निर्णयास हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

श्री साई संस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शासनाला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी आणि विनामुदत कर्ज कोणाला विचारून दिले ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड…

राममंदिरासाठी आत्मदहन करण्याची चेतावणी देणारे महंत परमहंस यांना अटक

आत्मदहन करून सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा हिंदूसंघटन करून सरकारवर वैध मार्गाने दबाव आणणे आवश्यक ! महंतांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद…

हिंदु जनजागृती समितीने मे २०१८ मध्येच शिर्डी देवस्थानाने निळवंडे धरणासाठी ५०० कोटी रुपये संमत केल्याचे केले होते उघड !

देवस्थानचा पैसा देऊन फडणवीस सरकार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी राजकीय साटेलोटे करत असल्याचाही केला होता आरोप

यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची केदारनाथ चित्रपटावर बंदी घालायची मागणी

लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी स्थानिक दत्त चौक येथे २ डिसेंबरला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले

आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी जॉन चाऊ यांना २ मिशनर्‍यांनी सेंटिनल बेटावर पाठवल्याचे उघड

आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी चिथावणी देणारे ख्रिस्ती मिशनरी पोलिसांच्या दृष्टीने गुन्हेगार नाहीत का ? गुन्हेगारांना पळून जाऊ देणार्‍या पोलिसांचीच सरकारने चौकशी करावी !

विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे नवी देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्‍या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात…

चित्रपटनिर्माते ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळेल अशा कथा चित्रपटांमधून दाखवतात : सचिन पवार

१ डिसेंबर या दिवशी सांगली येथे ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या विरोधात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी ६० पेक्षा अधिक हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…