Menu Close

राममंदिराच्या उभारणीसाठी भांडुप येथे ‘रामनामाचा गजर’ !

श्रीरामजन्मभूमी अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या ‘रामनामाचा गजर’ या मोहिमेच्या अंतर्गत १२ जानेवारीला भांडुप पश्‍चिम येथे सामूहिक नामजप…

भारतात बहुसंख्यांकांना धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी करावी लागणे चिंताजनक : केंद्रीय गृहमंत्री

हे साडेचार वर्षांनी लक्षात आले, हे अधिक चिंताजनक ! हिंदूंना धर्मांतरित करणार्‍या ख्रिस्त्यांचा धूर्तपणा ओळखायला इतका वेळ का लागतो ? हिंदूंचे धर्मांतर रोखायला किती वेळ…

राममंदिर उभारण्याच्या हिंदूंच्या मागणीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागेल : जगद्गुरु हंसदेवाचार्य

राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अथवा अध्यादेश काढावा, असे प्रतिपादन जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्य महाराज यांनी ११ जानेवारीला येथे केले

राजस्थान येथील हिंदु युुवतीला ‘ब्लॅकमेल’ करून तिचे धर्मांधाकडून अपहरण

सैनिक ‘हनीट्रॅप’ मध्ये, तर हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे ‘भारतमाता’ आणि भारतातील ‘माता’ यांना धर्मांधांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य…

उल्हासनगर येथे धर्मांतराच्या विरोधात हिंदूंचा धडक मोर्चा !

कोट्यधिशांपासून ते गरीब हिंदूंपर्यंत अनेकांच्या असाहाय्यतेचा आणि त्रस्तपणाचा अपलाभ उठवून अन् त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील १ लाखांहून अधिक सिंधी…

भाईंदर आणि मालाड येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राममंदिर उभारणीची मागणी

सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे ! : भाईंदर (ठाणे) आणि मालाड (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

नाशिक आणि नगर जिल्ह्यात राममंदिरासाठी रामनामाचा गजर !

अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यात श्रीरामाला साकडे घालून रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे…

पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या ‘ऑनलाइन’ दर्शन नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार

पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनाच्या ‘ऑनलाइन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय १२ जानेवारी या दिवशी झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या…

‘चीट इंडिया’ चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवली !

अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांना अवमानकारकरित्या दाखवण्याचे धाडस चित्रपट निर्माते कधी करतात का ? कारण त्यामुळे काय ‘गहजब’ होईल, हे चित्रपटाचे निर्माते जाणून असतात. हिंदू सहिष्णु आहेत;…

अयोध्या येथे राममंदिर उभारणीसाठीच्या ‘श्रीराम नाम अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद !

भव्य राममंदिर उभारणीचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या आवाहनाला देशभरातील ६ राज्यांमधील १० सहस्रांहून अधिक धर्मनिष्ठ आणि रामभक्त यांचा अभूतपूर्व प्रतिसाद !