Menu Close

सिंधुदुर्ग जि. प. आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचा उपक्रम

धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ! : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचे ठरवले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले…

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

हिंदु धर्मियांच्या विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथील विकास भवनासमोर २२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले

विहिंप आणि RSS या संघटनांना राममंदिर व्हावे, असे वाटत नाही : स्वामी नरेंद्रानंद सरस्वती

श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे राममंदिर व्हावे, असे विश्‍व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांना वाटत नाही, असे मत काशी सुमेरु पीठाधीश्‍वराचे जगद्गुरु…

हंपी उत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस सरकारचा ‘हात’ श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीत !

सरकारी खर्चाने हिंदुद्वेषी टीपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडे हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी पैसा नसतो, हे लक्षात घ्या !

राममंदिर व्हावे, अशी भाजपची इच्छा नाही : महंत नरेंद्रगिरी महाराज

२१ जानेवारीला अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ‘राममंदिर व्हावे अशी भाजपची इच्छा नाही’, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट…

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली आमची न्यायव्यवस्था  ‘राममंदिर आमच्या प्राधान्यात नाही’, असे म्हणते. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? संसदेत कायदा करून अयोध्येत भव्य…

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

केंद्र सरकारने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीत राममंदिर बांधण्यासाठी संसदेत त्वरित कायदा करण्याविषयीच्या मागणीसाठी कोपरगाव येथे शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले

कुंभमेळ्यानंतर अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार : शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती

भाजप असो वा काँग्रेस, कोणताही राजकीय पक्ष अयोध्येत रामाचे मंदिर उभारू शकत नाही. कुंभमेळा झाल्यावर मी स्वतः अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार आहे, असे…

शबरीमला मंदिरात आतापर्यंत ५१ महिलांकडून अय्यप्पा स्वामींचे दर्शन : केरळ सरकारची न्यायालयात माहिती

धर्मशिक्षण असल्यामुळे मुसलमान महिला कधीही मशिदीत जाण्याचा हट्ट धरत नाहीत. याउलट हिंदु महिला प्रवेशबंदी असलेल्या मंदिरात जाणूनबुजून घुसतात ! यावरून त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे,…