Menu Close

‘कर्नाटकातील सर्व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांची प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवावीत !’

कर्नाटक राज्यात झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांची प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवण्यात यावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने येथील…

पाकमध्ये हिंदु शिक्षकावर कथित ईशनिंदा केल्याचा आरोप करत धर्मांधांकडून मंदिराची तोडफोड

‘काश्मीरमध्ये भारत सरकार नरसंहार करत आहे’, असा आरोप करणार्‍या पाकमध्येच हिंदूंवर कशी आक्रमणे होत आहेत, हेच दिसत आहे. याविषयी पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारतातील…

सुंदरनगर (हिमाचल प्रदेश) येथे विहिंपने प्रशासनाच्या माध्यमातून ख्रिस्ती मिशनरींची प्रार्थनासभा रोखली

या वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमवेत वादही झाला. या वेळी नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन ख्रिस्ती मिशनरींकडे प्रार्थनासभेची अनुमती नसल्याचे पाहून पोलिसांच्या साहाय्याने ही सभा बंद…

देवरिया (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून काली मंदिरातील मूर्तीची तोडफोड

मुसलमानबहुल मद्रापाली भारत राय भागात धर्मांधांनी काली मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे अतिरिक्त पोलीस…

तमिळनाडूमध्ये मंदिरांच्या १० सहस्र कोटी रुपये मूल्याच्या २५ सहस्र ८६८ एकर भूमीवर अतिक्रमण

तमिळनाडू राज्यातील मंदिरांच्या २५ सहस्र ८६८ एकर भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या भूमीचे मूल्य १० सहस्र कोटी रुपये आहे. राज्यातील हिंदु धार्मिक आणि धर्मादाय…

बिहारमध्ये अनेक ठिकाणी मोहरमच्या दिवशी धर्मांधांकडून हिंसाचार

बेतिया येथे १० सप्टेंबरला मोहरमच्या ताजियाच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या वादातून हिंसाचार झाला. या वेळी धर्मांधांच्या जमावाने १८ घरे, तसेच पोलिसांची जीप आणि ४ दुचाकी वाहने…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या परिसरात मोहरमची मिरवणूक येऊ दिल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये १० सप्टेंबर या दिवशी मोहरमच्या ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. यात धारदार शस्त्रेही मिरवण्यात आली. विश्‍वविद्यालयाच्या सुरक्षारक्षकांनी हे पाहूनही त्याविरोधात कोणतीही कृती…

‘तिरूपती देवस्थान समितीचे अध्यक्ष ख्रिस्ती असल्याने त्यांच्या जागी हिंदु धर्मीयांची नियुक्ती करावी !’

तिरूपती येथील बालाजीचे मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानची आणि दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने एक…

तेलंगणमध्ये धर्मांधांकडून आंबेडकर तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडपाची तोडफोड

वारंगळ (तेलंगण) येथील एल्.बी. नगरमधील गणेशोत्सव मंडपात दलित महिला पूजा करत असतांना ६० धर्मांधांच्या जमावाने त्यांच्यावर आक्रमण केले आणि मंडपाची तोडफोड केली.

वॉशिंग्टन (अमेरिका) : ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयाबाहेर काश्मिरी हिंदूंची निदर्शने

कलम ३७० हटवल्याच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील स्थितीविषयी एकतर्फी आणि भेदभाव करणार्‍या बातम्या प्रसारित केल्यावरून ही निदर्शने करण्यात आली. ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेने या निदर्शनांचे…