Menu Close

महोबा (उत्तरप्रदेश) : उरूसाचा प्रसाद म्हणून धर्मांधांनी हिंदूंना म्हशीचे मांस असणारी बिर्याणी खाऊ घातली !

या वेळी प्रसाद म्हणून देण्यात आलेली बिर्याणी मांसाहारी असल्याने वाद निर्माण झाला. हिंदूंना याविषयी कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. जेव्हा त्यांना यात मांस आणि हाडे…

वरळी येथे विनाअनुमती चालू असलेल्या ख्रिस्ती प्रार्थनासभेच्या विरोधात तक्रार

या प्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत आयोजकांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती…

मुंबई येथे पोलीस अधिकार्‍याकडून वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची स्थापना !

श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात.

भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन रोखले

मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स,…

हिंदु जनजागृती समितीच्या पत्रानंतर आंध्रप्रदेश सरकारचा आदेश : मंदिरांच्या मालकीची जागा घरे बांधण्यासाठी बलपूर्वक कह्यात घेऊ नये

हिंदूंच्या मंदिरांच्या मालकीच्या जागा बलपूर्वक कह्यात घेऊन त्यावर घरे आणि इतर व्यावसायिक दुकाने बांधणे असे प्रकार चालू आहेत. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य भंग होतेच, तसेच त्यामुळे…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍यांना कठोर शासन करा : सावरकरप्रेमी जनसमूहाची मागणी

देशद्रोह्यांना कठोर शासन करा, अशी मागणी समस्त स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी जनसमूहाकडून करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ २८ ऑगस्ट या दिवशी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर सावरकरप्रेमींकडून आंदोलन करण्यात…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी करा : राष्ट्रप्रेमी हिंदूंची मागणी

आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री.…

हिंदु एकतेचा आविष्कार : #BoycottRedLabel ठरला ट्विटरवरील ‘नॅशनल टॉप ट्रेंड’

हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन या विज्ञापनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. समितीच्या वतीने १ सप्टेंबर या दिवशी #BoycottRedLabel हा ट्रेंड (ट्विटरवरील या सुविधेमुळे एखादा विषय…

गोवा : मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमींकडून रंगेहात पकडून यथेच्छ चोप

काकोडा येथे मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमी युवकांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर गुरांच्या मालकांनी सजग होऊन गुरे…

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…